शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : मोठा ट्विस्ट! उमेदवाराला मारहाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते पिछाडीवर, जिल्हा प्रशासन आघाडीवर; १०० टक्के विजयाचा आत्मविश्वास

मुंबई : होऊ दे खर्च, मर्यादा 95 लाखांवर; निवडणुकीत प्रचारासाठी दरपत्रक जारी

अमरावती : वने अन् वन्यजीव वाऱ्यावर; वनाधिकारी निवडणूक कर्तव्यावर, महसूल यंत्रणेकडून अत्यावश्यक सेवेला छेद

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार 'नारी शक्ती'; महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

राष्ट्रीय : मतदानासाठी बाेटांना किती लागणार शाई?

वाशिम : करमाळ्याच्या व्यक्तीकडून ३.१० लाखांची रक्कम जप्त; पन्हाळा चेकपोस्टवरील पथकाची कारवाई

राष्ट्रीय : आतिशी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, उद्या संध्याकाळपर्यंत मागितले उत्तर

मुंबई : कोणतेही काम करा, आधी आयोगाची परवानगी घ्या; मनपाकडून २२८ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आयोगाकडे 

पुणे : Loksabha Election 2024: निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध