लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
‘उमेदवाराने जास्तीचा खर्च केल्यास करा तक्रार’, निवडणूक आयोगाचे निर्देश - Marathi News | complaint if candidate spends excessively election commission instructions to the political parties and candidates for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उमेदवाराने जास्तीचा खर्च केल्यास करा तक्रार’, निवडणूक आयोगाचे निर्देश

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ...

नाट्यगृहांमध्ये रंगतोय निवडणूक प्रशिक्षणाचा प्रयोग, नाटकाचे मोठे नुकसान... - Marathi News | election training in theatres, big loss of drama | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यगृहांमध्ये रंगतोय निवडणूक प्रशिक्षणाचा प्रयोग, नाटकाचे मोठे नुकसान...

'मास्टर माईंड' नाटकाचे २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान; ४० हजार रुपयांचा भुर्दंड ...

लोकसभा निवडणूक : आचारसंहिता भंगप्रकरणी ४७ तक्रारी; ३७ निकाली! तथ्य नसल्याने १० तक्रारी रद्द - Marathi News | Lok Sabha Elections: 47 complaints regarding violation of code of conduct; 37 finished! 10 complaints canceled due to lack of facts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणूक : आचारसंहिता भंगप्रकरणी ४७ तक्रारी; ३७ निकाली! तथ्य नसल्याने १० तक्रारी रद्द

लोकसभा निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल ’ ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय? - Marathi News | Now will Raj Thackeray MNS take away the symbol of Congress, Police? complaint filed to the Election Commission, what is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?

MNS on Congress, Police Symbol: निवडणूक आयोग यावर काय निर्णय देतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. असे झाले तर अनेक पक्षांच्या चिन्हावरही असेच आक्षेप येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...

'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका - Marathi News | Cannot give Orders to Election Commission said Delhi HC After Petition demanding 6 year ban on PM Modi rejected by | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका

दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. ...

'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक" - Marathi News | atishi reaction ec objection on aap theme song election commission is bjp political weapon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या थीम साँगवर ECचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर..."

Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

‘ईव्हीएम’..आता शंका नको! सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी ठोकरली हे उत्तम झाले - Marathi News | Editorial Article - Analysis of Supreme Court verdict on EVM | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ईव्हीएम’..आता शंका नको! सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी ठोकरली हे उत्तम झाले

शंकेखोरांच्या समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’संदर्भात काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अमलात आल्यावर शंकेखोरांच्या उरल्यासुरल्या शंकांचे निराकरण व्हायला नक्कीच मदत होईल. ...

महामुंबईत मतदार वाढले, मतटक्का वाढणार का?; महिला मतदारांची संख्या कमी - Marathi News | Voters increased in Greater Mumbai, will voter turnout increase?; The number of women voters decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईत मतदार वाढले, मतटक्का वाढणार का?; महिला मतदारांची संख्या कमी

असे असले तरी मतांचा टक्का वाढणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  ...