शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : ६५ कोटी कसले? ५० कोटीच वटवले- राष्ट्रवादी काँग्रेस; प्रसंगी कोर्टात जाण्याचीही ठेवली तयारी

राष्ट्रीय : निवडणूक रोखे: शिवसेनेच्या सर्वांत मोठ्या देणगीदाराला राज्यात ४,६५२ कोटींच्या घरांचे कंत्राट

राष्ट्रीय : देणगी दिल्यानंतर ‘मेघा’वर झाली कंत्राटांची बरसात; सर्वात लांब बोगद्याचे कामही कंपनीलाच

राष्ट्रीय : इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून या कंपनीने दिली भाजपाला सर्वाधिक देणगी, अशी आहे संपूर्ण यादी 

राजकारण : News & Views Live: इलेक्टोरल बॉण्डचे सर्वपक्षीय लाभार्थी, कुणाला मिळालं घबाड? #ElectrolBonds

राष्ट्रीय : निवडणूक रोखे: कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती दिली देणगी? आकडेवारी एकदा पाहाच

राष्ट्रीय : ‘फ्युचर गेमिंग’ची १३६८ कोटींची रोखे खरेदी; TMCला ५४० कोटी, काँग्रेस किती कोटीचा लाभार्थी? 

राष्ट्रीय : ...तर निवडणुकांमध्ये गोंधळ उडण्याची भीती; निवडणूक आयुक्त नियुक्ती रोखण्यास कोर्टाचा नकार

राष्ट्रीय : निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील अखेर सार्वजनिक; स्टेट बँकेने सादर केले प्रतिज्ञापत्र

राष्ट्रीय : इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील