शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

पुणे : निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

राष्ट्रीय : राहुल गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; माफी मागण्याची मागणी...

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्गात उतरवले १२ हजार फलक

राष्ट्रीय : आदर्श आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ?; जाणून घ्या निवडणुकीचे नियम आणि अटी

राष्ट्रीय : मतदानाला जाण्यापूर्वी एक महत्वाचे काम करा...; निवडणूक आयोगाचे मतदारांना आवाहन

संपादकीय : निवडणूक आयोगाचे दणके! राज्य सरकार विरुद्ध निवडणूक आयोग... असाही एक संघर्ष

राष्ट्रीय : यंदाची लोकसभा निवडणूक ठरणार सर्वात महागडी, लाखो कोटी रुपये होणार खर्च, आकडा वाचून विस्फारतील डोळे

महाराष्ट्र : राजकीय पक्षांना ९६६ कोटींचे निवडणूक रोखे देणाऱ्या हैदराबादच्या ‘मेघा’ला महाराष्ट्रात कंत्राटे

मुंबई : चहल, भिडे, वेलारसूंची बदली; निवडणूक आयोगाचा दणका, भूषण गगराणी यांच्या नावाची चर्चा