लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश  - Marathi News | the election commission has ordered the establishment of 36 women controlled polling stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश 

केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत?  - Marathi News | Manpower required for Lok Sabha elections is insufficient, employees are upset | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत? 

महाराष्ट्रात कर्मचारी उपलब्ध करताना निवडणूक विभाग मेटाकुटीला आला आहे. निवडणुकांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मनुष्यबळ घेतले तर गदारोळ माजला व निर्णय रद्द करावा लागला. ...

ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना - Marathi News | for lok sabha election 2024 election commission has taken steps to ensure that the increasing heat waves do not effect on voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना

पथकात चार सदस्य. ...

हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत? - Marathi News | Special Article - Decline in voting percentage for Lok Sabha elections is a matter of concern | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

लोकशाहीच्या या महाउत्सवात मतदार इतके उदासीन का, हा प्रश्न प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे! ...

'मोदी-शाहांवर कारवाई का नाही', उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली - Marathi News | Uddhav Thackeray has defied the Central Election Commission's notice on mashal bhavani song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदी-शाहांवर कारवाई का नाही', उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. ...

कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण - Marathi News | Loksabha Election 2024 - Low turnout worries political parties; 4-6% decline elsewhere except three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते. ...

आचारसंहितेचा भंग झाल्यास कठोर शिक्षा; अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा  - Marathi News | severe punishment for breach of code of conduct; Alert of Additional Chief Electoral Officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेचा भंग झाल्यास कठोर शिक्षा; निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा 

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी अधिक प्रगल्भता दाखविण्याची गरज असून प्रचार करताना धोरणे आणि दृष्टिकोन याबाबत प्रचार असावा. ...

एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक? - Marathi News | lok sabha election 2024 There was no voting in 6 districts in nagaland why are people upset why boycott election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक?

...या संघटनेने निवडणुकीपूर्वी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, याचा परिणाम आज झालेल्या मतदानावर दिसून आला. ...