शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : काेणी, काेणासाठी, किती राेखे खरेदी केले? गुरुवारपर्यंत सांगा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : प्रत्येक घोटाळ्याची चौकशी करा आणि...; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : गुजरातमध्ये एकाच टप्प्यात, मग महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका का?

राष्ट्रीय : लोकसभेपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश

मुंबई : मोठी बातमी: इक्बाल सिंह चहल यांना BMC आयुक्तपदावरून हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

राष्ट्रीय : लाेकसभा निवडणुकीचा नेमका खर्च किती? जबाबदारी कोणाची? वाचा महत्त्वाची माहिती

कोल्हापूर : इलेक्ट्रोरल बाँड म्हणजे कायदेशीर खंडणी, निरंजन टकले यांचा आरोप 

राष्ट्रीय : SBI ला प्रतिमा मलिन होण्याची चिंता; 'मग सगळं सांगा' चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बाँडवरून पुन्हा सुनावले

राष्ट्रीय : सगळे पैशांत न्हाऊन निघाले! या दोन बड्या पक्षांना एकही इलेक्टोरल बाँड मिळाला नाही

राष्ट्रीय : 'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं