शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

अमरावती : आयोगाचं ठरलं; आचारसंहिता लागू होताच संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांचे छायाचित्र होणार गायब

राष्ट्रीय : ED आणि IT चे छापे पडताच 'या' तीन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केले निवडणूक रोखे

राष्ट्रीय : मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; EC ची उद्या पत्रकार परिषद

राष्ट्रीय : इलेक्टोरल बाँड: एसबीआयने लपविले, चंद्रचूड यांनी नेमके तेच पकडले; नंबरही जारी करण्याचे दिले आदेश

राष्ट्रीय : निवडणुकीसाठी सर्वात जास्त देणगी देणाऱ्यांची अन् घेणाऱ्यांची यादी, वाचा सविस्तर

राष्ट्रीय : सर्वाधिक इलेक्टोरल बाँड घेणारी फ्युचर गेमिंग कंपनी कोणाची? दक्षिणेतील लॉटरी किंग, नाव ऐकलेले नसेल...

राष्ट्रीय : सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त; नव्या कायद्यानुसार निवड, ६ नावे होती चर्चेत

राष्ट्रीय : निवडणूक रोख्यांतून भाजपला ११,५६२ कोटी; तृणमूलला ३,२१४ कोटी, काँग्रेसला २,८१८ कोटी

राष्ट्रीय : मोठी बातमी: निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला निवडणूक रोख्यांचा तपशील; कोणत्या पक्षांना मिळाला निधी?

राष्ट्रीय : केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा