शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात, काँग्रेसच्या नेत्यांनी केली अशी मागणी...

राष्ट्रीय : निवडणूक आयुक्त निवड १५ मार्चला? आधी तयार होईल पाच नावांचे पॅनल, मग दोन नावांची निश्चिती

राष्ट्रीय : अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार निवडणूक आयुक्त? कधी होणार निर्णय, जाणून घ्या 

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरपासून समोशांपर्यंत असं असेल दरपत्रक, निवडणूक आयोगाचा असा आहे प्लॅन

महाराष्ट्र : चुनाव आयोग हा आता भाजपाचा 'चुना लगाव' आयोग झालाय; संजय राऊतांची मोदी-शाहांवर टीका

महाराष्ट्र : निवडणुकीतील नवा पक्ष ‘एआय’; नकारात्मक वापर रोखणार कसा?

राष्ट्रीय : 'संस्थांचा विनाश थांबवला नाहीतर हुकूमशाही वरचढ...', EC च्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

राष्ट्रीय : Arun Goyal : लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

नवी मुंबई : राजकीय नेत्यांची छायाचित्रे संकेतस्थळांवरून तत्काळ काढा, निवडणूक आयोगाच्या आदेशाला अनेक महामंडळांकडून हरताळ