शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

संपादकीय : निवडणूक आयोगाचा नेत्यांना सबुरीचा सल्ला!

राष्ट्रीय : जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय?

महाराष्ट्र : निवडणुकीची कामे करण्याची नोटीस मागे घेण्याची आयोगावर नामुष्की; धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रकरण

मुंबई : मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा 

अमरावती : आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष 

महाराष्ट्र : आयोगाचा दणका, पोलिस दलात बदल्या; राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बुधवारी निघाले आदेश

महाराष्ट्र : बदल्यांसाठी आग्रही देशपांडे यांचीच आयोगातून बदली; दाेन आदेशांमुळे उडाली हाेती खळबळ

पुणे : ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल

राष्ट्रीय : निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

राष्ट्रीय : आश्वासन कसे पूर्ण करणार, हे जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार - निवडणूक आयोग