लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
‘फ्युचर गेमिंग’ची १३६८ कोटींची रोखे खरेदी; TMCला ५४० कोटी, काँग्रेस किती कोटीचा लाभार्थी?  - Marathi News | sbi electoral bonds future Gaming donated 540 crore to tmc of total 1368 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘फ्युचर गेमिंग’ची १३६८ कोटींची रोखे खरेदी; TMCला ५४० कोटी, काँग्रेस किती कोटीचा लाभार्थी? 

Electoral Bond: वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपाला मोठा निधी मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. ...

...तर निवडणुकांमध्ये गोंधळ उडण्याची भीती; निवडणूक आयुक्त नियुक्ती रोखण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | So the fear of confusion in the elections; Court's refusal to block appointment of Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर निवडणुकांमध्ये गोंधळ उडण्याची भीती; निवडणूक आयुक्त नियुक्ती रोखण्यास कोर्टाचा नकार

देशाला आजवर उत्तम निवडणूक आयुक्त मिळाले- सर्वोच्च न्यायालय ...

निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील अखेर सार्वजनिक; स्टेट बँकेने सादर केले प्रतिज्ञापत्र - Marathi News | All details of electoral bonds finally public; Affidavit submitted by State Bank of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील अखेर सार्वजनिक; स्टेट बँकेने सादर केले प्रतिज्ञापत्र

निवडणूक आयोगाने दोन भागांमध्ये १२ एप्रिल २०१९ पासून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांविषयीची ४४ हजार ४३४ डेटा संचांमध्ये असलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. ...

इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील - Marathi News | Electoral bond case: SBI gives full details of bonds to Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील

सर्वोच्च न्यायालयाने SBI ला निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले होते. ...

दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  - Marathi News | Election Commission of India: There is no stay on the appointment of two election commissioners, the Supreme Court has given a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा  दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती. ...

निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार - Marathi News | The election commission will decide the appointment of talathis 233 new talathis will come in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल ...

राहुल गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; माफी मागण्याची मागणी... - Marathi News | Shakti Row: BJP complains to Election Commission against Rahul Gandhi; Demanding an apology... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; माफी मागण्याची मागणी...

Rahul Gandhi Shakti Statement: राहुल गांधी यांच्या 'शक्ती' वक्तव्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

रत्नागिरी सिंधुदुर्गात उतरवले १२ हजार फलक - Marathi News | 12,000 boards were brought down in Ratnagiri Sindhudurga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी सिंधुदुर्गात उतरवले १२ हजार फलक

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ...