लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
"गुजरातमध्ये एकाच टप्प्यात, मग महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका का?" - Marathi News | "In single phase in Gujarat, why vote in 5 phases in Maharashtra?", Congress Nana Patole Ask quetion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गुजरातमध्ये एकाच टप्प्यात, मग महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका का?"

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विधानभवनात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. ...

लोकसभेपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश - Marathi News | Lok Sabha Election 2024 Election Commission : Big action of Election Commission before the election; Orders for removal of Home Secretaries of 6 States | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश

6 राज्यातील गृहसचिवांसह बंगालचे डीजीपी आणि महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. ...

मोठी बातमी: इक्बाल सिंह चहल यांना BMC आयुक्तपदावरून हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Big News Election Commission orders removal of Iqbal Singh Chahal as BMC Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: इक्बाल सिंह चहल यांना BMC आयुक्तपदावरून हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची बदली करू नये, अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली होती. ...

लाेकसभा निवडणुकीचा नेमका खर्च किती? जबाबदारी कोणाची? वाचा महत्त्वाची माहिती - Marathi News | What is the exact cost of Lok Sabha elections whose responsibility Read important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाेकसभा निवडणुकीचा नेमका खर्च किती? जबाबदारी कोणाची? वाचा महत्त्वाची माहिती

देशात लाेकसभा निवडणूक जाहीर झाली असून ७ टप्प्यांमध्ये मतदान हाेणार आहे ...

इलेक्ट्रोरल बाँड म्हणजे कायदेशीर खंडणी, निरंजन टकले यांचा आरोप  - Marathi News | Electoral bond is legal extortion, Allegation of Niranjan Takle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इलेक्ट्रोरल बाँड म्हणजे कायदेशीर खंडणी, निरंजन टकले यांचा आरोप 

प्रश्न विचारणे हीच लोकशाही : कामत ...

SBI ला प्रतिमा मलिन होण्याची चिंता; 'मग सगळं सांगा' चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बाँडवरून पुन्हा सुनावले - Marathi News | Supreme Court clarifies that SBI has to disclose the unique numbers of the Electoral Bonds as per its judgment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI ला प्रतिमा मलिन होण्याची चिंता; 'मग सगळं सांगा' चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बाँडवरून पुन्हा सुनावले

आज सुप्रीम कोर्टात इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी सुनावणी सुरू आहे. ...

सगळे पैशांत न्हाऊन निघाले! या दोन बड्या पक्षांना एकही इलेक्टोरल बाँड मिळाला नाही - Marathi News | Everyone bathed in money! These two major parties did not get a single electoral bond, Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळे पैशांत न्हाऊन निघाले! या दोन बड्या पक्षांना एकही इलेक्टोरल बाँड मिळाला नाही

निवडणूक आयोगाने रविवारी विविध राजकीय पक्षांद्वारे सोपविण्यात आलेल्या बंद लिफाफ्यांबाबत खुलासा केला आहे. ...

'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं - Marathi News | 'Someone left an envelope in our office, found a bond of ₹10 crore', JD(U) told Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं

बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने इलेक्शन कमीशनकडे केलेल्या फायलिंगनुसार, त्यांना एकूण 24 कोटी रुपयांहून अधिकचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाल्याचे समजते ...