शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

नागपूर : नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक

रत्नागिरी : चिपळूणच्या प्रांताधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार

फिल्मी : पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले, कारण...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २० हजार नवमतदारांची नोंद, तृतीयपंथीयांचाही प्रतिसाद 

महाराष्ट्र : पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

पुणे : ...तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल; उल्हास बापट यांनी व्यक्त केली शंका

क्रिकेट : IND vs ENG कसोटी मालिका ११ मार्चला संपणार, १० दिवसांनी IPL 2024 सुरू होणार!

राष्ट्रीय : पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र

राष्ट्रीय : “VVPATवर चर्चा करायची आहे, भेटीसाठी वेळ द्या”; इंडिया आघाडीचे ECI आयुक्तांना पत्र

कोल्हापूर : अंतिम मतदार यादी आता ५ ऐवजी २२ जानेवारीला होणार प्रसिद्ध