लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Electoral Bonds: निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांनी सादर केलेली नवीन माहिती सार्वजनिक केली - Marathi News | Electoral Bonds Election Commission released new information submitted by political parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Electoral Bonds: निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांनी सादर केलेली नवीन माहिती सार्वजनिक केली

भारतीय निवडणूक आयोगाने आज रविवारी निवडणूक रोख्यांसंबंधी अतिरिक्त डेटा अपलोड केला. ...

मतदानाला जाताना कोणते ओळखपत्र न्यावे? तुमच्या मनातील प्रश्न अन् निवडणूक आयोगाचे उत्तर... - Marathi News | Which identity card should be carried while going to vote? Questions in your mind and Election Commission's answer... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाला जाताना कोणते ओळखपत्र न्यावे? तुमच्या मनातील प्रश्न अन् निवडणूक आयोगाचे उत्तर...

बहुप्रतिक्षित लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक शनिवारी जाहीर झाले. यावेळी आयोगाने महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ...

'वफा खुद से नही होती, खता ईव्हीएम की कहते हो'; ईव्हीएमवर प्रश्न विचारणाऱ्यांना टोला - Marathi News | Wafa Khud Se Nahi Hoti, Khata EVM Ki Kehte Ho Chief Elections Commissioner slams critics on EVM issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वफा खुद से नही होती, खता ईव्हीएम की कहते हो'; ईव्हीएमवर प्रश्न विचारणाऱ्यांना टोला

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शेरोशायरी करत टीकाकारांना काढले चिमटे ...

१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही! - Marathi News | By-elections for 26 Assembly seats in 13 states; The date of Khanapur-Atpadi is not announced! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही!

अकोल्यात २६ एप्रिलला पोटनिवडणूक ...

मतदानाला या, तुम्हाला सर्व सोयी मिळतील; प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी अन् स्वच्छतागृह - Marathi News | Come to the polls, you will get all the conveniences; Water and sanitation facilities at each polling station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाला या, तुम्हाला सर्व सोयी मिळतील; प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी अन् स्वच्छतागृह

दिव्यांग व गर्भवती महिला मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर- निवडणूक आयोगाची माहिती ...

निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी - Marathi News | 22 crores also from Dabba Trading Firm of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी

एल-७ हायटेक प्रायव्हेट आधीपासूनच होती ईडी आणि आयटीच्या रडारवर ...

कमाई कमी तरीही अधिक देणग्या; ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून ६ पट अधिक देणगी - Marathi News | Less revenue yet more donations; 6 times more donation from Future Gaming and Hotel Services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाई कमी तरीही अधिक देणग्या; ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून ६ पट अधिक देणगी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, फ्युचर गेमिंगकडून १,३६८ कोटींचे योगदान ...

आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त भिडे यांची बदली करा! निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र - Marathi News | Transfer Commissioner Chahal, Additional Commissioner Bhide! The Election Commission reminded the government through a letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त भिडे यांची बदली करा! निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र

निवडणुकांआधी आयोगाकडून राज्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला जातो. ...