शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाची प्रियांका गांधींना नोटीस, पंतप्रधान मोदींसंदर्भात केलं होतं वक्तव्य

राष्ट्रीय : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा अडचणीत, त्या विधानामुळे निवडणूक आयोगानं पाठवली नोटिस

राष्ट्रीय : एक देश-एक निवडणूक; मतदानासाठी 30 लाख EVM ची गरज, तयारीसाठी इतके वर्ष लागणार

फिल्मी : वाह रे 'न्यूटन'! भारतीय निवडणूक आयोगानं राजकुमार राववर सोपवली मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : सहमतीविना एकत्र निवडणुका नको, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांचे मत

कोल्हापूर : पुरुषांच्या ओळखपत्रावर महिलेचा फोटो, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार कोल्हापुरात उघड

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यातच लढत; असे होते २०१८चे बलाबल

राष्ट्रीय : देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा

महाराष्ट्र : पक्षावर एकानेच वर्चस्व गाजवू नये; युक्तिवादात अजित पवार गटाचा आरोप, सुनावणी महिनाभर लांबली

राष्ट्रीय : सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल