शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

महाराष्ट्र : निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर

मुंबई : मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस, प्रकरण काय?

मुंबई : अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण

मुंबई : मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...

हिंगोली : हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, लोकशाहीसाठी आपण...

मुंबई : कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!

महाराष्ट्र : काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय...; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा

पुणे : खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या ५ कोटींचे पुढे काय झाले? काँग्रेसचा सवाल

सांगली : निवडणूक प्रक्रियेत अडथळा; कऱ्हाडात महिला ‘बीएलओ’वर गुन्हा