लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
शरद पवारांच्या 'वटवृक्ष'ला विहिंपचा विरोध; निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार... - Marathi News | VHP opposes Sharad Pawar's 'vat vruksh' ncp Party Symbol; What decision will the Election Commission take? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या 'वटवृक्ष'ला विहिंपचा विरोध; निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार...

शरद पवारांना वटवृक्ष हे चिन्ह हवे आहे. तर शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले आहे. ...

Video: छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर - Marathi News | ncp city president prashant Jagtap shed tears after ncp name change | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर

पुण्यातील कार्यालयावरचे नाव उतरवले, घड्याळही काढून टाकले; कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘बंडखोरांना धडा शिकवू,’ असा निर्धार ...

ईव्हीएम चोरी; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि डीवायएसपी निलंबित, आयोगाचा दणका - Marathi News | EVM theft Sub-divisional officers Tehsildars and DySPs suspended Election Commission of India action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईव्हीएम चोरी; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि डीवायएसपी निलंबित, आयोगाचा दणका

निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा अहवाल १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत सादर करण्यासही सांगितले आहे ...

Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार - Marathi News | Breaking News: Sharad Pawar's group got a new name nationalist congress party Sharadchandra Pawar by Election Commision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार

Sharad Pawar Party Name: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. ...

शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय... - Marathi News | Sharad Pawar proposed three party names to the commission, but no symbols; because what... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय...

निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजेपर्यंत पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यास सांगितले होते. ...

निवडणूक आयोगाचा अजब न्याय, आता जनतेच्या न्यायालयातच निर्णय लागेल:अशोक चव्हाण - Marathi News | Election Commission's strange justice, now people's court will have to decide: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवडणूक आयोगाचा अजब न्याय, आता जनतेच्या न्यायालयातच निर्णय लागेल:अशोक चव्हाण

उद्धव ठाकरे यांच्याबाबत आलेल्या निर्णयानंतर हा निर्णय अपेक्षितच होता: अशोक चव्हाण ...

'राष्ट्रवादी अजितदादां'कडे; शरद पवार गटाचा पुढचा प्लॅन काय?, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | What is the next plan of Sharad Pawar group?, NCP MP Supriya Sule said clearly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राष्ट्रवादी अजितदादां'कडे; शरद पवार गटाचा पुढचा प्लॅन काय?, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले!

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवावं, अशी सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. ...

ठरलं! शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह 'हे' असणार?; ४ वाजेपर्यंत समोर येणार - Marathi News | Sharad Pawar's party new name and symbol will be decided; It will come before 4 o'clock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह 'हे' असणार?; ४ वाजेपर्यंत समोर येणार

. दुपारी ४ पर्यंत शरद पवारांच्या नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह आयोगाला कळवायचे आहे. त्यानुसार दिल्लीत वेगाने चक्र फिरत आहेत.  ...