लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
“NCPबाबतचा निर्णय केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला लिहून दिला”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | nana patole criticize bjp central govt and election commission over decision about ncp party name and symbol to ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPबाबतचा निर्णय केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला लिहून दिला”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो; राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह मिळताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | humbly accepts the election Commissions decision Ajit Pawars first reaction after getting NCPs name and symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो; राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह मिळताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या निर्णयाने अजित पवारांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

'निवडणूक आयोगाचा निर्णय संविधानाला धरुन', राष्ट्रवादीच्या निकालावर भाजपची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Election Commission of India on NCP ajit pawar sharad pawar, BJP's first reaction to NCP's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणूक आयोगाचा निर्णय संविधानाला धरुन', राष्ट्रवादीच्या निकालावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला दिले आहे. ...

अजित पवार गट राज्यसभा निवडणुकीचा व्हीप बजावणार? प्रतोद अनिल पाटलांनी दिले संकेत - Marathi News | Ajit Pawar group will whip the Rajya Sabha election, NCP, Party sign is not of sharad pawar? Indicated by Pratod Anil Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गट राज्यसभा निवडणुकीचा व्हीप बजावणार? प्रतोद अनिल पाटलांनी दिले संकेत

शरद पवार यांना या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग मोकळा आहे. ...

शरद पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला, निवडणूक आयोगाचा निर्णय - Marathi News | Big blow to Sharad Pawar NCP name and symbol to Ajit Pawar group Election Commissions decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला, आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

निवडणूक प्रचारात लहान मुलांना नो एन्ट्री; निवडणूक आयोगाने जारी केली नियमावली - Marathi News | LokSabha Election 2024 : No entry for children in election campaign; Rules issued by the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक प्रचारात लहान मुलांना नो एन्ट्री; निवडणूक आयोगाने जारी केली नियमावली

नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात बालमजुरी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. ...

मतदार यादीत माझे नाव आहे की नाही? - Marathi News | Is my name in the voter list or not? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदार यादीत माझे नाव आहे की नाही?

Voter List: 65आगामी निवडणुकांसाठी  मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यात  माझे नाव आहे की नाही ते कसे शोधायचे? नसेल तर काय करता येईल?  - प्रतिभा घार्गे, पुणे लोकशाहीमध्ये निवडणूक आणि मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे.  पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याच ...

'मिशन इलेक्शन'! महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ होतोय पूर्ण; राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर - Marathi News | Election commission of India announces elections for 56 Rajya Sabha seats in 15 States, polls on Feb 27, six seats in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन इलेक्शन'! महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ होतोय पूर्ण; राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर

राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. ...