लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची - Marathi News | maharashtra elections campaign will Stop today! Candidates, voters now wait for Wednesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले होते. ...

दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Voting card in two places; Voters can be jailed! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!

Maharashtra Assembly Election 2024 : मतदार ओळखपत्र हा एक अत्यंत आवश्यक असा सरकारी दस्तऐवज आहे. ...

२० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी, सर्व बँका राहणार बंद, फक्त 'या' सेवा सुरू राहणार - Marathi News | public holiday in maharashtra on 20th november all banks will remain closed check november holidays list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी, सर्व बँका राहणार बंद, फक्त 'या' सेवा सुरू राहणार

public holiday in maharashtra : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सर्व खाजगी आणि सरकारी बँकांना सुट्टी असेल. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Scrutiny of Sharad Pawar's bags in Baramati Officials inspected the contents of the helicopter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. ...

निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर - Marathi News | The sign is the shoe; How to insert?; Question of the candidate, the Election Commission answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर

परंडा मतदारसंघातून गुरुदास कांबळे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना चपला हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून देण्यात आले आल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. ...

मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई - Marathi News | As many as 8000 kilos of silver were seized in Mumbai; Election Commission action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

मानखुर्द पोलिसांनी सिनियर पीआय मधु घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली वाशी चेकनाक्याजवळ नाकाबंदी केली होती. ...

निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस, प्रकरण काय? - Marathi News | Election Commission wrote letter to BJP and Congress President and sought their response on the complaint of violation of code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस, प्रकरण काय?

निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीवर उत्तर मागितले आहे. ...

अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Mumbai police seized 8,476 kg of silver worth ₹79.78 crore from a suspicious tempo near the Vashi check post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण

निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर प्रकाराला आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाकडून शहरात नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे.   ...