लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Lok Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  : 
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Narayan Rane criticized the Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या येणार आहेत, त्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar's chief minister banner was first put up, but it was removed shortly, why? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या समोर येणार आहेत, त्याआधीच पुण्यात अजित पवार यांचे मुख्यमंत्रि‍पदाचे फलक लागले आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Chief Minister will be in Mumbai Sanjay Rauta's challenge to the Congress High Command | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Five years have passed since the in the early morning oath-taking ceremony of Ajit Pawar and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : २०१९ मध्ये २३ नोव्हेंबर दिवशीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. ...

Baramati Vidhan Sabha Election 2024: मतदानाचा वाढलेला टक्का काका की पुतण्याला तारणार - Marathi News | Baramati Vidhan Sabha Election 2024 The increased voting percentage will save uncle or nephew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाचा वाढलेला टक्का काका की पुतण्याला तारणार

बारामती : लाेकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या समीकरणाची चर्चा आतापर्यंत होत होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ... ...

Pune Vidhan Sabha 2024 : पुणेकरांनी पुसला कमी मतदानाचा शिक्का..! - Marathi News | Pune Vidhan Sabha 2024 Pune residents erased the stamp of low voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Vidhan Sabha 2024 : पुणेकरांनी पुसला कमी मतदानाचा शिक्का..!

लोकसभेनंतर विधानसभेत मतदानामध्ये झाली ५ टक्के वाढ : सहा मतदारसंघांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान ...

३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Increase in voting percentage after 30 years; Will the government change or remain the same? What history says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो

१९९५ साली राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार शिवसेना-भाजपा युतीचं आलं होते. ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची जोरदार तयारी, आज पहिली यादी जाहीर करू शकते? - Marathi News | Aam Aadmi Party PAC to hold meeting on first list of candidates for Delhi assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची जोरदार तयारी, आज पहिली यादी जाहीर करू शकते?

Aam Aadmi Party : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र त्याआधी दिल्लीत नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले आहे. ...