लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Lok Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  : 
Read More
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने - Marathi News | Congress releases manifesto for Jammu Kashmir Legislative Assembly elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

महिलांना दरमहा ३०००, शेतकऱ्यांना दरमहा ४०००... वाचा कुणाला काय-काय? ...

भाजपाची हरियाणात मोठी खेळी! सिरसा मतदारसंघातील उमेदवार घेतला मागे - Marathi News | BJP's big game in Haryana! Candidate from Sirsa Constituency withdrew | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची हरियाणात मोठी खेळी! सिरसा मतदारसंघातील उमेदवार घेतला मागे

Haryana Election 2024 latest Update : हरियाणा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असताना भाजपने अचानक सिरसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मागे घेतला आहे. रोहतास जांगडा यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. ...

विधानसभेची तयारी, उदंड झाले 'सर्व्हकरी'; सर्व्हे चालणार दसऱ्यापर्यंत,त्यानंतर उमेदवारीचा निर्णय - Marathi News | the various Survey increases on the background of Preparations for the Vidhan Sabha Election 2024; The survey will continue till Dussehra, after which the decision on the candidature will be made | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेची तयारी, उदंड झाले 'सर्व्हकरी'; सर्व्हे चालणार दसऱ्यापर्यंत,त्यानंतर उमेदवारीचा निर्णय

डझनभर संस्थांचे प्रतिनिधी रंगवताहेत विधानसभा निवडणुकीचे चित्र ...

यांचे गुऱ्हाळ, त्यांची चक्की! ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता - Marathi News | agralekh Maharashtra Assembly Elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यांचे गुऱ्हाळ, त्यांची चक्की! ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

महायुती आणि मविआ या दोन्हींमध्ये फार सौख्यपूर्ण चालले आहे, असे भासवले जात असले तरी तशी वस्तूस्थिती नाही. उद्या जागावाटपात सगळेच आलेबल असल्याचे चित्र उभे केले जाईल. ...

विधानसभेच्या जागावाटपात पितृपक्षामुळे आला अडसर! महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार नंतरच - Marathi News | maharashtra politics Due to the patriarchal party, there was an obstacle in the allocation of seats in the Legislative Assembly! Candidates of Mahayuti, Mahavikas Aghadi will be announced later | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेच्या जागावाटपात पितृपक्षामुळे आला अडसर! महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार नंतरच

पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | haryana assembly election 2024 Ganatapatiji is being jailed in the Congress state, the worship of Vighnaharti is also being disturbed PM Modi's attack on congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल

"काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जात आहे. गणपतीजींना पोलिसांच्या पिंजऱ्यात बंद करण्यात आले." ...

विधानसभा आचारसंहिता कधीही लागू द्या, सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज - Marathi News | Let Assembly Code of Conduct apply anytime, Sangli District Administration ready for election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधानसभा आचारसंहिता कधीही लागू द्या, सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

जिल्ह्यात २४८२ मतदान केंद्रे : आठ विधानसभा मतदारसंघांत ६३३० मतदान यंत्रे पोहोच ...

"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Insulting India's son in America the word Constitution does not fit in your mouth PM Modi targets Congress in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जे लोग अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे चॅम्पियन असल्याचा दावा करतात, त्यांनी ही क्रूरता केली. ...तुमच्या तोंडून संविधान शब्द शोभत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. ...