लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Lok Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  : 
Read More
"आता मोदी भारतीयांना घाबरू लागले", राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र - Marathi News | "Now Modi is afraid of Indians", Rahul Gandhi criticizes the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता मोदी भारतीयांना घाबरू लागले", राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

Rahul Gandhi jammu kashmir assembly election : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रामबाण येथील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आता झुकून चालतात, असेही म्हटले. ...

काँग्रेसचं मिशन जम्मू-काश्मीर! राहुल गांधींची आज रामबन, अनंतनागमध्ये रॅली - Marathi News | J-K Assembly Elections 2024: Rahul Gandhi to launch Congress’ poll campaign in Ramban, Anantnag assembly seats today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचं मिशन जम्मू-काश्मीर! राहुल गांधींची आज रामबन, अनंतनागमध्ये रॅली

J-K Assembly Elections 2024 : राहुल गांधी हे देखील जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. ...

विनेश फोगाट निवडणूक आखाड्यात, हरयाणात विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता? - Marathi News | Haryana Assembly Election 2024: Vinesh Phogat in the election arena, possibility of Congress candidate for Haryana Assembly? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगाट निवडणूक आखाड्यात, हरयाणात विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता?

Haryana Assembly Election 2024: हरयाणातील आंतरराष्ट्रीय पहिलवान विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया आता राजकीय आखाड्यात दिसणार आहेत. हरयाणातील विधानसभा निवडणुकीत या दोन पहिलवानांना तिकीट देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. ...

राज्यात विधानसभा निवडणूक कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले मोठे संकेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : When is the assembly election in the state? Chief Minister Eknath Shinde gave a big signal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात विधानसभा निवडणूक कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले मोठे संकेत

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक कधी होणार, याचा अंदाज देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे.   ...

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का - Marathi News | BJP MLA Sudhir Gadgil has decided to withdraw from the assembly elections in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का

अभंगातून भावना व्यक्त ...

रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार? - Marathi News | Ramdas Athawale increased BJP's concern! How many assembly seats will be contested in two states? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार?

Ramdas Athawale Assembly election : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय - Marathi News | Haryana Assembly Election 2024 : Assembly elections will be contested without the face of Chief Minister; Big decision of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय

Haryana Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. ...

आझादांची माघार; भाजपला फटका, आरोग्याचे दिले कारण; पक्षाच्या चार उमेदवारांनीही दिला धक्का - Marathi News | Retreat of the Gulam Nabi Azads; BJP hit, reason given for health; Four candidates of the party also gave a shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आझादांची माघार; भाजपला फटका, आरोग्याचे दिले कारण; पक्षाच्या चार उमेदवारांनीही दिला धक्का

Jammu & Kashmir Assembly Election 2024: गुलाम नबी आझाद यांनी आरोग्याच्या कारणावरून प्रचारातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या (डीपीएपी) चार उमेदवारांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेऊन त्यांना धक्का दिला आहे.  ...