लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

जॅग्वार कंपनी टेस्लाला देणार टक्कर! नवीन लोगोवर इलॉन मस्क यांची मिश्कील प्रतिक्रिया - Marathi News | jaguar new logo launched elon musk reacts do you sell cars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जॅग्वार कंपनी टेस्लाला देणार टक्कर! नवीन लोगोवर इलॉन मस्क यांची मिश्कील प्रतिक्रिया

Jaguar New Logo: ब्रिटीश लक्झरी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जॅग्वारने आपला जुना लोगो बदलला आहे. एक्स वर पोस्ट करत नवीन लोगोचा व्हिडिओ सादर करण्यात आला आहे. ...

तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या? - Marathi News | Do you know, which company has the most e-buses running on roads in India? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

E Buses Manufacturers in India: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारकडून याला चालना दिली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसची संख्याही वाढली आहे. ...

मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच - Marathi News | Maruti Suzuki will make electric cars not only for itself but also toyota When will it be launched | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच

Maruti Suzuki Toyota EV : यापूर्वी सुझुकी आणि टोयोटा यांनी इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी हातमिळवणी केली होती. ...

वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट - Marathi News | bumper discount of up to 30 increased the sales of vehicles and electronic products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट

Discount On electronics and Vehicles : तुम्हाला वाहन किंवा इलेक्ट्रीक वस्तू घ्यायची असेल तर याहून मोठी संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही. कारण, सध्या अनेक वस्तूंवर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. ...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना; PM E-Drive Scheme चा कसा मिळेल लाभ? - Marathi News | pm e drive scheme launched get to subsidy in electric vehicle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना; PM E-Drive Scheme चा कसा मिळेल लाभ?

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सबसिडी योजना सुरू केली आहे. ...

TATA 50 प्रमुख शहरांमध्ये 540 चार्जिंग स्टेशन्स उभारणार; या दोन कंपन्यांसोबत झाला करार... - Marathi News | TATA to set up 540 charging stations in 50 major cities; agreement with two companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA 50 प्रमुख शहरांमध्ये 540 चार्जिंग स्टेशन्स उभारणार; या दोन कंपन्यांसोबत झाला करार...

टाटा मोटर्सचे पाऊल देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ...

ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही! - Marathi News | Will buying an EV save more money? The central government says, 'Wait a minute, there is no such proposal at present | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही!

कोणताही प्रस्ताव नसल्याचे अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. ...

हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार करणार मोठी घोषणा, FAME III योजना लागू करण्याची तयारी - Marathi News | hybrid and electric vehicles fame iii scheme statement by heavy industries minister hd kumaraswamy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार करणार मोठी घोषणा, FAME III योजना लागू करण्याची तयारी

FAME III Scheme : २०१५ मध्ये पहिल्यांदाच अवजड उद्योग मंत्रालयाने FAME योजना लागू केली होती. ...