लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

लवकरच बाजारात येणार 'या' भन्नाट इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्सपो 2023 मध्ये या कंपन्यांनी सादर केल्या कार - Marathi News | 'Ya' amazing electric car coming to the market soon! Cars presented by these companies at Auto Expo 2023 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :tata harrier ev and kia ev9 along with maruti suzuki evx tata sierra and byd seal unveils at auto ex

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, अनेक कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त कार सादर केल्या आहेत, टाटा मोटर्सच्या सिएरा ईव्ही आणि हॅरियर ईव्ही एसयूव्ही, तसेच किआ मोटर्सच्या ईव्ही9 एसयूव्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केल्या. ...

टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!   - Marathi News | Citroen ec3 electric car range price features tata tiago ev mahindra xuv400 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!  

Electric Car : पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. ...

महिंद्राने वाट वाकडी केली! टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी XUV 400 SUV लाँच, किंमत पण... - Marathi News | Mahindra XUV 400 EV SUV launched to compete with Tata Nexon EV, price start from 15.99 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने वाट वाकडी केली! टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी XUV 400 SUV लाँच, किंमत पण...

Mahindra XUV400 EV: इलेक्ट्रिक SUV च्या पहिल्या 5,000 बुकिंगसाठी ही प्रास्ताविक किंमत ठेवण्यात आली आहे. लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे 20,000 युनिट्स वितरित करण्यात येणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे. ...

Auto Expo 2023: जबरदस्त! TATA नं एक्सपो 2023 मध्ये सादर केली ही कर्व्ह इलेक्ट्रिक SUV; ढासू आहेत फीचर्स! - Marathi News | Good news for car lovers auto expo 2023 tata showcased its curvv electric suv | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त! TATA नं एक्सपो 2023 मध्ये सादर केली ही कर्व्ह इलेक्ट्रिक SUV; ढासू आहेत फीचर्स!

टाटा मोटर्सने (Tata Motor) ऑटो एक्सपो 2023 मध्ये हॅरियर ईव्ही, सिएरा ईव्ही आणि अविन्या या कार आज लाँच केल्या. ...

मुंबई-पुणे चारवेळा जाल! ऑटो एक्स्पोमध्ये जबरदस्त रेंजची कार आली; मारुती, ह्युंदाई चाट पडली - Marathi News | Mumbai-Pune will go four times! 700 km stunning range of BYD Seal arrived at the Auto Expo 2023; Maruti, Hyundai licked | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मुंबई-पुणे चारवेळा जाल! ऑटो एक्स्पोमध्ये जबरदस्त रेंजची कार आली; मारुती, ह्युंदाई चाट पडली

चौथ्या तिमाहीमध्ये ही कार लाँच होणार आहे. याचबरोबर या कारची डिलिव्हरी देखील याच आसपास सुरु होईल.  ...

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! TATA करणार मोठा धमाका, सफारीपासून अल्ट्रोझपर्यंत येणार इलेट्रिक कार - Marathi News | Good news for car lovers! TATA will make a big bang, electric cars from Safari to Altroz | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! TATA करणार मोठा धमाका, सफारीपासून अल्ट्रोझपर्यंत येणार इलेट्रिक कार

टाटा मोटर्स देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी. ग्राहकांसाठी टाटा नवे मॉडेल्स बाजारात लाँच करत असते. ...

Auto Expo: ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणार - Marathi News | Auto Expo: 500 km range in 30 minutes of charging; Two Tata cars will make a splash at the Auto Expo | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणार

Auto Expo 2023: टाटा मोटर्स यावेळच्या ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रीक कारचा धमाका करणार आहे. पुढील आठवड्याच दिल्लीत ऑटो एक्स्पो होत आहे. ...

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! TATA लाँच करणार स्वस्तातील इलेक्ट्रिक कार, भन्नाट लूकसह जबरदस्त फिचर - Marathi News | upcoming electric cars tata altroz ev and mahindra ekuv100 launch soon with good battery range and features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! TATA लाँच करणार स्वस्तातील इलेक्ट्रिक कार, भन्नाट लूकसह जबरदस्त फिचर

देशात सध्या इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. ...