लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तब्बल १५,००० कोटी गुंतवणार; १० नवीन प्रोडक्ट विकसित करणार - Marathi News | Tata Motors to invest Rs 15000 crores in EV segment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तब्बल १५,००० कोटी गुंतवणार; १० नवीन प्रोडक्ट विकसित करणार

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती गरज आणि मागणी लक्षात घेता टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहन विभागात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. ...

TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा - Marathi News | Nano EV TATA motors may launch very affordable nano electric in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

रतन टाटा यांनी या कारमधून केवळ फेरफटकाच मारला नाही, तर हिच्या फिडबॅकही दिला आहे... ...

TATA चा पुन्हा धुमाकूळ! फेब्रुवारीत ७३ हजार वाहनांची विक्री; ह्युंदाईसह स्पर्धक कंपन्या चितपट - Marathi News | tata motors domestic sales grow 27 percent to 73875 units in february 2022 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA चा पुन्हा धुमाकूळ! फेब्रुवारीत ७३ हजार वाहनांची विक्री; ह्युंदाईसह स्पर्धक कंपन्या चितपट

टाटा नेक्सॉनने अल्पावधीत ३ लाख युनिटची विक्री करून नवीन बेंचमार्क स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. ...

Fortuner बनवणारी Toyota कंपनी आणणार पहली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स... - Marathi News | toyota will launch first all electric vehicle suv bz4x till mid 2022 with extra safe batteries | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Fortuner बनवणारी Toyota कंपनी आणणार पहली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स...

Toyota ही जपान स्थित कार निर्माती कंपनी लवकरच बाजारात आपली पहिली वहिली इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. टोयोटाकडून लाँच केली जाणारी कंपनीची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार एक एसयूव्ही श्रेणीतील कार असणार आहे. ...

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे... - Marathi News | car buyer guide pros and cons of buying second hand electric car  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे...

Electric Car : कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे. ...

Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर - Marathi News | kia motors to launch soon new electric car kia ev6 in india with 500km range and amazing features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर

किआ मोटर्स भारतात इलेक्ट्रिक कार सादर करण्यास सज्ज झाली आहे. पाहा, डिटेल्स... ...

Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय? - Marathi News | modi govt said elon musk tesla has to buy 500 million dollar of local parts in india to get import tax cut | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय?

एलन मस्कची टेस्ला कंपनी भारतात एन्ट्री करण्यास उत्सुक असली, तरी मोदी सरकारने ठेवलेली अट पूर्ण होऊ शकेल का, ते पाहावे लागणार आहे. ...

Strom Motors R3: आली रे आली! साडे ४ लाख रुपयांची ईलेक्ट्रीक कार आली; महाराष्ट्रातील या शहरांत प्री बुकिंग सुरु - Marathi News | Strom Motors R3: An electric car worth Rs 4.5 lakh arrived; Pre-booking started in these Mumbai, Thane, Navi mumbai cities of Maharashtra | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आली रे आली! साडे ४ लाख रुपयांची ईलेक्ट्रीक कार आली; महाराष्ट्रातील या शहरांत प्री बुकिंग सुरु

World Cheapest Electric Car Strom Motors R3, Price, Range specification: अनेकांची इच्छा असूनही ते या इलेक्ट्रीक कार घेऊ शकत नाहीत, एवढ्या महाग आहेत. अशावेळी एक कार अशी आहे जी अवघ्या साडेचार लाखात येत आहे. ...