लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

१० हजार Charging Stations सुरू करणार ही कंपनी; तुम्हीदेखील करू शकता मोठी कमाई - Marathi News | business opportunity start electric vehicle charging station evre to set up 10000 stations | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० हजार Charging Stations सुरू करणार ही कंपनी; तुम्हीदेखील करू शकता मोठी कमाई

Business Opportunity: इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा उपलब्ध करून देणारी कंपनी पुढील २ वर्षांत देशात १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभी करणार आहे. ...

Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car - Marathi News | Lucid Air snags the longest range EV title surpassing Tesla 836 kms range | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car

Electric Car : Lucid या कंपनीनं लाँच केली इलेक्ट्रीक कार. सिंगल चार्जमध्ये कार देणार 830kms ची रेंज. ...

Genesis GV60: चावी कशाला हवी? ह्युंदाईची भन्नाट कार! मालकाचा चेहरा पाहताच दरवाजा उघडणार - Marathi News | Why the key? You can unlock the Hyundai's brand Genesis GV60 with your face | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चावी कशाला हवी? ह्युंदाईची भन्नाट कार! मालकाचा चेहरा पाहताच दरवाजा उघडणार

Hyundai's brand Genesis GV60: रात्रीच्या अंधारात मालकाला ओळखता यावे यासाठी यामध्ये नियर इन्फ्रा-रेड (NIR) कॅमेराचा वापर करण्यात आला आहे. घरातून निघताना जर तुम्ह चावी विसरला तरी तुमची कार कुठेही खोलण्यासाठी तुमचा चेहराच बास आहे. ...

पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज - Marathi News | Leave the worry of petrol-diesel; TATA Tigor EV traveling Costing less than Rs 1 per km | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज

'या' कारने 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. तर, पेट्रोल टिगोरने 1 किमीचा प्रवास करण्यासाठी 5 ते 6 रुपये खर्च येतो. ...

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? भारतात या 5 कारचा बाजारावर कब्जा! - Marathi News | Top 5 best selling electric car in indian market | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? भारतात या 5 कारचा बाजारावर कब्जा!

सरकारही इलेक्ट्रिक कारवर सबसिडी देत ​​आहे. यामुळे इलेक्ट्रिक कारची विक्रीही हळूहळू वाढू लागली आहे. अनेक कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत आणि इतर कंपन्याही लवकरच लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. (Top 5 best selling electric car in india ...

TATA च्या Electric Car ची ग्राहकांमध्ये क्रेझ; ३१५ किमीची ड्रायव्हिंग रेंज; महिन्याला २ हजार बुकिंग - Marathi News | tata nexon electric suv becomes best selling receiving over 2000 bookings per month | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA च्या Electric Car ची ग्राहकांमध्ये क्रेझ; ३१५ किमीची ड्रायव्हिंग रेंज; महिन्याला २ हजार बुकिंग

Electric Vehicles In India : सध्या अनेक ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहे. दिग्गज वाहन कंपन्याही आता इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनावर भर देण्याच्या प्रयत्नात आहेत. ...

36 मिनिटांत कुठेही चार्ज करता येणार इलेक्ट्रिक कार; होपचार्जची ऑन-डिमांड चार्जिंग सर्व्हिस सादर   - Marathi News | Hopcharge introduces on demand electric vehicle charging service  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :36 मिनिटांत कुठेही चार्ज करता येणार इलेक्ट्रिक कार; होपचार्जची ऑन-डिमांड चार्जिंग सर्व्हिस सादर  

Hopcharge On-Demand EV Charging Service: होपचार्जने कमीत कमी 36 मिनिटांत इलेक्ट्रिक व्हेइकल्स चार्ज करण्याचा दावा केला आहे. साहजिक आहे हा चार्जिंग टाइम प्रत्येक व्हेईकलच्या क्षमतेवर अवलंबून असेल. ...

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Xiaomi ची एंट्री; स्वस्त कार आणून करणार का इतर कंपन्यांची सुट्टी? - Marathi News | Xiaomi enters the electric vehicle business  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Xiaomi ची एंट्री; स्वस्त कार आणून करणार का इतर कंपन्यांची सुट्टी?

Xiaomi Electric Car: शाओमीने मार्चमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार बिजनेसची घोषणा बीजिंगमध्ये केली होती. यासाठी कंपनीने आगामी दहा वर्षांमध्ये दहा बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची देखील घोषणा केली आहे. ...