लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

बीवायडीची सीगुल करणार टाटा, महिंद्राची बत्ती गुल! १०-१२ लाखांत येतेय तगड्या रेंजची ईलेक्ट्रीक कार - Marathi News | BYD's Seagul will be Tata, Mahindra's Batti Gul! A strong range electric car comes in 10-12 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बीवायडीची सीगुल करणार टाटा, महिंद्राची बत्ती गुल! १०-१२ लाखांत येतेय तगड्या रेंजची ईलेक्ट्रीक कार

BYD ही कंपनी भारतात ई6 एमपीवी आणि ऐटो 3 एसयूवी विकत आहे. बीवायडीने आणखी दोन कार भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. ...

270Km रेंज अन् 36 मिनिटांत चार्ज! 20 लोकच खरेदी करू शकतील 'ही' जबरदस्त EV कार - Marathi News | 270Km range and charge in 36 minutes! Only 20 people can buy 'mini cooper' EV special edition | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :270Km रेंज अन् 36 मिनिटांत चार्ज! 20 लोकच खरेदी करू शकतील 'ही' जबरदस्त EV कार

भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार Mini Cooper SE Charged Edition... ...

जबरदस्त डिझाइन, फ्यूचरिस्टिक लुक...; आता 'इलेक्ट्रिक' अवतारात येणार थार, जाणून घ्या कशी असणार - Marathi News | Awesome design, futuristic look Now Electric Thar will come know how it will be | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त डिझाइन, फ्यूचरिस्टिक लुक...; आता 'इलेक्ट्रिक' अवतारात येणार थार, जाणून घ्या कशी असणार

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे नव्याने तयार केली जात आहे. हिच्यावर कंपनीचा नवा लोगोही दिसून येईल. ...

MINI Cooper SE इलेक्ट्रिक लाँच; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या...  - Marathi News | Mini Cooper SE Charged Edition launched at Rs 55 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MINI Cooper SE इलेक्ट्रिक लाँच; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या... 

या ऑल-इलेक्ट्रिक स्पोर्टी हॅचबॅकची किंमत 55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ...

'नवीन गाडी द्या किंवा पैसे परत करा...! डिलिव्हरीच्या 10 तासानंतर बंद पडली Nexon EV - Marathi News | Tata Nexon EV: 'New car or money back! Nexon EV discontinued after 10 hours of delivery | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'नवीन गाडी द्या किंवा पैसे परत करा...! डिलिव्हरीच्या 10 तासानंतर बंद पडली Nexon EV

Tata Nexon EV: नवीन गाडी बंद पडल्यामुळे ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून थेट कंपनीकडे मदत मागितली. ...

TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च - Marathi News | tata motors announced that the 4 new electric SUVs to be launched by early 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च

बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, कंपनीने 2024 च्या सुरुवातीलाच 4 नव्या इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनी आपल्या काही नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे. ...

तयार रहा! येतायत मारुतीच्या 6 इलेक्ट्रिक कारसह 10 नव्या कार! डेडलाईन जारी - Marathi News | maruti suzuki Be prepared 10 new cars including 6 electric cars of Maruti are coming Deadline issued | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तयार रहा! येतायत मारुतीच्या 6 इलेक्ट्रिक कारसह 10 नव्या कार! डेडलाईन जारी

Maruti Suzuki : भार्गव म्हणाले, मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 10 नव्या कार येतील. विशेष म्हणजे यात 6 कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील... ...

ह्युंदाईपासून टाटापर्यंत... ऑगस्टमध्ये अनेक कारचे होणार लाँचिंग! - Marathi News | upcoming cars in august 2023 launch tata punch cng hyundai creta toyota audi q8 e tron | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईपासून टाटापर्यंत... ऑगस्टमध्ये अनेक कारचे होणार लाँचिंग!

Upcoming Cars: फ्यूल बेस्ड कार व्यतिरिक्त, यामध्ये CNG, SUV आणि EV कारचा समावेश असणार आहे. ...