लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी स्वस्त आणि टिकाऊ होणार; MIT ला मोठे यश - Marathi News | Electric vehicle batteries will become cheaper and more durable; Big success to MIT | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी स्वस्त आणि टिकाऊ होणार; MIT ला मोठे यश

एमआयटीच्या संशोधकांनी एक बॅटरीचे घटक तयार केले आहेत. हे घटक बॅटरीला जास्त रेंज आणि टिकाऊ बनवू शकतात. ...

भारतात लॉन्च झाली Rolls Royce ची पहिली EV कार, 530km रेंज; जाणून घ्या किंमत... - Marathi News | Rolls Royce Spectre: Rolls Royce's first EV car launched in India, 530km range; Know the price... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात लॉन्च झाली Rolls Royce ची पहिली EV कार, 530km रेंज; जाणून घ्या किंमत...

Rolls Royce Spectre: भारतीय EV सेगमेंटमध्ये अल्ट्रा लग्झरी कारची एन्ट्री झाली आहे. ...

शशांकलाही EV चं वेड! नवीन कारचे फोटो शेअर करत म्हणाला, 'गेल्या 14 वर्षात माझ्या...' - Marathi News | Shashank Ketkar bought a new EV car shared the post fans congratulated him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांकलाही EV चं वेड! नवीन कारचे फोटो शेअर करत म्हणाला, 'गेल्या 14 वर्षात माझ्या...'

शशांकने नव्या गाडीचे फोटो शेअर करत छान कॅप्शनही दिलं आहे. ...

चर्चा तर होणार! लोक साडेसात कोटी मोजणार, ही कार फक्त 530 किमीचीच रेंज देणार - Marathi News | The discussion will be! People will spent seven and a half crores for Rolls-Royce Spectre luxury EV, this car will only give a range of 530 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चर्चा तर होणार! लोक साडेसात कोटी मोजणार, ही कार फक्त 530 किमीचीच रेंज देणार

ईव्ही कशाला? इंधनावरचे पैसे वाचवायला ना? या कंपनीने आणली 7.5 कोटींची कार ...

इलेक्ट्रीक स्कूटर कंपनी एथर डिझेल लाँच करणार; व्हेंडरने लीक केली माहिती - Marathi News | Electric scooter company Ather to launch Diesel scooter for family use; Information leaked by the vendor | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक स्कूटर कंपनी एथर डिझेल लाँच करणार; व्हेंडरने लीक केली माहिती

इलेक्ट्रीक दुचाकींच्या बाजारपेठेत सर्वात आधी आपले पाय रोवणाऱ्या एथर इलेक्ट्रीकने नवीन फॅमिली स्कूटर आणायचे ठरविले आहे. ...

ही आहे शाहरुख खानची पहिली Electric SUV, रेंज तब्बल 631km; किंमत किती..? - Marathi News | Shah Rukh Khan First Electric Car: This is Shahrukh Khan's first Electric SUV, Range is 631km; How much is the price..? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ही आहे शाहरुख खानची पहिली Electric SUV, रेंज तब्बल 631km; किंमत किती..?

Shah Rukh Khan First Electric Car: शाहरुख खानकडे अनेक आलिशान गाड्या आहेत, पण ही EV सर्वात खास आहे. ...

टाटानेच नेक्सॉनच्या पायावर 'पंच' मारला! ११ लाखांत Tata Punch EV लाँच; लाँग रेंज तर... - Marathi News | It was Tata who 'punched' the Nexon! Tata Punch EV launch in 11 lakhs; Long range 421 km | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटानेच नेक्सॉनच्या पायावर 'पंच' मारला! ११ लाखांत Tata Punch EV लाँच; लाँग रेंज तर...

टाटाच्या नेक्सॉन पेट्रोलला देखील पंचने धक्का दिला होता. वर्षभरातच एक लाखाच्यावर पंच विकल्या गेल्या होत्या. तसेच काहीसे आता ईव्हीसोबत होणार आहे. ...

ओला, एथरपेक्षाही या जगात अन्य इलेक्ट्रीक स्कूटर आहेत; पहा पर्याय... - Marathi News | There are other electric scooters in the world than Ola, Ather; View options... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला, एथरपेक्षाही या जगात अन्य इलेक्ट्रीक स्कूटर आहेत; पहा पर्याय...

वाढलेले इंधनाचे दर लोकांना विचार करायला लावणारे आहेत. यामुळे लोकांनी ओला आणि एथर या कंपन्यांच्या स्कूटरवर उड्या मारल्या आहेत. ...