लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
MG Cyberster : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच, किंमत Fortuner पेक्षा कमी! - Marathi News | mg cyberster price this electric car price check detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच, किंमत Fortuner पेक्षा कमी!

या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये 77kWh बॅटरी आहे, जी 536bhp च्या ड्युअल मोटर सेटअपसह येते आणि 725Nm टॉर्क जनरेट करते.  ...

५०हून अधिक देशांतून लिथियमसाठी भारताचे प्रयत्न; कर्नाटक, जम्मू-काश्मीरमध्येही सापडले साठे - Marathi News | India's bid for lithium from over 50 countries; Deposits have also been found in Karnataka, Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०हून अधिक देशांतून लिथियमसाठी भारताचे प्रयत्न; कर्नाटक, जम्मू-काश्मीरमध्येही सापडले साठे

भारताने एका प्रकारच्या लिथियमची २०११-१२ या कालावधीत १२५०२ एनओएस इतकी आयात केली होती. ...

ही इलेक्ट्रिक कार पाहून सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले! देते 738km ची रेन्ज, जाणून घ्या खासियत - Marathi News | Seeing volvo em90 electric mpv made everyone's heart beat faster A range of 738km, know the features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही इलेक्ट्रिक कार पाहून सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले! देते 738km ची रेन्ज, जाणून घ्या खासियत

ही कार 738 किमी. पर्यंतची रेन्ज देते, असा दावा कंपनीने केला आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात चौका-चौकात चार्जिंग स्टेशन; इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेचा उपक्रम - Marathi News | charging station at Chhatrapati Sambhaji Nagar's every chouk; Municipal initiative for electric vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात चौका-चौकात चार्जिंग स्टेशन; इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेचा उपक्रम

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्रतिक्षा संपली! Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक कॉन्सेप्ट जगासमोर आली - Marathi News | The wait is over! Royal Enfield's first electric bike concept was unveiled to the world | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रतिक्षा संपली! Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक कॉन्सेप्ट जगासमोर आली

रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइकबद्दल बोलायचं झाले तर, तिच्या डेव्हलपमेंटच्या बातम्या सातत्याने येत आहेत ...

Wagon R पासून Creta पर्यंत...; आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार या 12 कार! - Marathi News | From Wagon R to Creta Now these 12 cars will be seen in electric version in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Wagon R पासून Creta पर्यंत...; आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार या 12 कार!

आता येणाऱ्या काही वर्षांतच अनेक पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनही लॉन्च होणार आहेत. ...

इलेक्ट्रिक बस तयार करते कंपनी, ३ महिन्यांत ३ पट नफा; वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे डबल - Marathi News | Electric bus manufacturing company Olectra Greentech 3 times profit in 3 months Investors money doubles within a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक बस तयार करते कंपनी, ३ महिन्यांत ३ पट नफा; वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे डबल

इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक बद्दल एक आनंदाची बातमी आली आहे. ...

अकाेलेकरांसाठी खुशखबर; रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बसेस, शासनाने दिली मंजूरी - Marathi News | Good news for Akola; Electric buses will run on the roads, government has given approval | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेलेकरांसाठी खुशखबर; रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बसेस, शासनाने दिली मंजूरी

आ.सावरकर यांचा पाठपुरावा ...