शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : Teslaशी जोडलं या एनर्जी कंपनीचं नाव, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; २० टक्क्यांचं अपर सर्किट

गोवा : पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा घेणार इलेक्ट्रीक वाहने, लवकरच अंमलबजावणी

व्यापार : चीनच्या BYD ला ईव्ही प्रकल्पासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धुसर, भारत उत्सुक नाही?

व्यापार : ‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

व्यापार : चिनी ईव्ही कंपनी BYD भारतात १ अब्ज डॉलर्स गुंतवणार, EV आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी मागितली मंजूरी

ऑटो : टाटा Nano पेक्षा छोटी इलेक्ट्रिक कार! लवकरच भारतात होणार लॉन्च, पाहा फीचर्स...

ऑटो : 'या' स्वस्त Electric Bike ची डिलिव्हरी सुरू, 187KM पर्यंत रेंज; पाहा फीचर्स...

व्यापार : Mahindra & Mahindra इलेक्ट्रिक वाहन बाजारात ५००० कोटींची गुंतवणूक करणार, ५ नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच होणार

ऑटो : टाटाने जेवढ्या EV कार विकल्या नाहीत, त्याच्या दुप्पट मारुती वर्षाला बनविणार...

ऑटो : Alef ची हवेत उडणारी इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या खासियत आणि किंमत...