शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

मुंबई : कार चार्ज करायचीय? इथे शोधा चार्जिंग स्टेशन

ऑटो : इलेक्ट्रिक टू व्हिलर खरेदी करणं महागलं; OLA, Ather सह ५ बाईकच्या किंमती वाचा

ऑटो : एथर ते ओलापर्यंत... कोणत्या कंपनीने मे महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकल्या? जाणून घ्या...

व्यापार : गॅस सिलिंडर झाले स्वस्त; इलेक्ट्रिक वाहने महागली 

ऑटो : आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का?

ऑटो : इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याची शानदार संधी, लगेच होईल 50000 रुपयांपर्यंत बचत! 

ऑटो : 50 वर्षांपूर्वी 2000 रुपयांमध्ये लॉन्च झालेली Luna, आता इलेक्ट्रिक अवतारात परत येणार...

ऑटो : बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर येतायेत, पेट्रोल स्कूटरपेक्षा का आहेत बेस्ट?

ऑटो : Bzinesslite InstaCharged EV: फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज; भारतीय कंपनीने लॉन्च केली नवीन EV, किंमत किती...

व्यापार : ई-दुचाकी घेणाऱ्यांना दरवाढीचा ‘शॉक’? फीचर्स घटणार, अनुदान घटल्यामुळे कंपन्या घेऊ शकतात निर्णय