लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
महिंद्राच्या XUV 400 EV ला एवढा वेळ का लागतोय? आणखी आठ फिचर्स देणार... - Marathi News | Why is Mahindra's XUV 400 EV taking so long? Eight more features will be given... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या XUV 400 EV ला एवढा वेळ का लागतोय? आणखी आठ फिचर्स देणार...

गेल्या काही वर्षांपासून चर्चा जरी असली तरी प्रत्यक्षात काही ही कार रस्त्यावर येऊ शकलेली नाहीय. आता या कारबाबत आणखी एक चर्चा सुरु झाली आहे.  ...

इलेक्ट्रिक THAR सह नवीन Scorpio-N पिक-अप; १५ ऑगस्टसाठी 'महिंद्रा'ची खास तयारी - Marathi News | New Scorpio-N pick-up with electric THAR; Special preparation of 'Mahindra' for August 15 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक THAR सह नवीन Scorpio-N पिक-अप; १५ ऑगस्टसाठी 'महिंद्रा'ची खास तयारी

महिंद्रा थार इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

ह्युंदाईपासून टाटापर्यंत... ऑगस्टमध्ये अनेक कारचे होणार लाँचिंग! - Marathi News | upcoming cars in august 2023 launch tata punch cng hyundai creta toyota audi q8 e tron | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईपासून टाटापर्यंत... ऑगस्टमध्ये अनेक कारचे होणार लाँचिंग!

Upcoming Cars: फ्यूल बेस्ड कार व्यतिरिक्त, यामध्ये CNG, SUV आणि EV कारचा समावेश असणार आहे. ...

चोर ते चोर वर शिरजोर! EV वाहन मालकांकडून आणखी वसुली करणार कंपन्या, काय आहे प्रकरण... - Marathi News | Thief to Thief head on! Companies to recover more money from EV vehicle owners, what's the matter... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चोर ते चोर वर शिरजोर! EV वाहन मालकांकडून आणखी वसुली करणार कंपन्या, काय आहे प्रकरण...

इलेक्ट्रीक वाहन कंपन्यांनी ग्राहकांकडून अधिकचे पैसे उकळले असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप सिद्ध होताच एमएचआयने ग्राहकांकडून अधिकची उकळलेली रक्कम परत करण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. ...

OLA सीईओंची घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत 'इतक्या' किंमतीत मिळेल सर्वात स्वस्त स्कूटर - Marathi News | OLA CEO Announcement! Cheapest scooter available at 'this' price till 15th August | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA सीईओंची घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत 'इतक्या' किंमतीत मिळेल सर्वात स्वस्त स्कूटर

ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मुदतवाढीची घोषणा केली आहे. ...

Ola Electric: ओलाला 2022-23 मध्ये तब्बल 1100 कोटींचे नुकसान; कंपनीचा अंदाज चुकला - Marathi News | Ola Electric loss Rs 1100 crore in 2022-23; The company miscalculated, reuters report | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola Electric: ओलाला 2022-23 मध्ये तब्बल 1100 कोटींचे नुकसान; कंपनीचा अंदाज चुकला

ओला इलेक्ट्रिकला सॉफ्टबँकेचे समर्थन आहे. ही कंपनी $700 दशलक्ष पर्यंतचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. ...

इलेक्ट्रिक टू व्हिलर खरेदी केली असेल तर सबसिडीची रक्कम परत द्यावी लागणार? - Marathi News | If you buy an electric two wheeler, will you have to pay back the subsidy amount? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक टू व्हिलर खरेदी केली असेल तर सबसिडीची रक्कम परत द्यावी लागणार?

200Km रेंज अन् किंमतही कमी; OLA ला टक्कर देण्यासाटी लॉन्च मेड इन इंडिया EV स्कूटर - Marathi News | 200Km range and low price; Launch of Made in India EV scooter in India, rival with OLA | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :200Km रेंज अन् किंमतही कमी; OLA ला टक्कर देण्यासाटी लॉन्च मेड इन इंडिया EV स्कूटर

Enigma Ambier N8 : मध्य प्रदेशातील कंपनी Enigma Automobiles ने सर्वाधिक रेंज देणारी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ...