शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : New Rules In June 2023: १ जूनपासून होणार ‘हे’ मोठे बदल, थेट खिशावर होणार परिणाम; पाहा डिटेल्स

ऑटो : भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर मिळेल इतकी रेंज

ऑटो : सर्वात वजनदार 'सिंपल वन' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फुल चार्जमध्ये धावेल 212 किमी!

ऑटो : Ola S1 Air 'या' महिन्यात लाँच होणार; भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

ऑटो : १ जूनपूर्वी इलेक्ट्रीक बाईक खरेदी करा अन् २५ हजार वाचवा; उरले केवळ ८ दिवस

ऑटो : इलेक्ट्रिक बाईक व स्कूटर आता महाग होणार! सरकारने सबसिडी केली कमी

मुंबई : बेस्टच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार

ऑटो : ई-दुचाकी हाेणार महाग; केंद्र सरकारने घटविली सबसिडी, ५ हजारांपर्यंत माेजावी लागेल जास्त रक्कम

व्यापार : Electric Two Wheelers : सरकार सबसिडी कमी करणार, महाग होणार इलेक्ट्रीक स्कूटर्स; पाहा खिशावर किती वाढणार भार?

छत्रपती संभाजीनगर : प्रतीक्षा संपली! छत्रपती संभाजीनगरात ‘एसटी’ची ई-बस दाखल