शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : Ola Electric Share Price : तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ

मुंबई : नो एण्ट्री... तरीही ई-बाइकवाल्यांची सर्वत्र घुसखोरी

व्यापार : सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

ऑटो : २०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज

राष्ट्रीय : PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....

फिल्मी : नारळ फोडला, हार घातला... अर्जुन कपूरने खरेदी केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर!

व्यापार : वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट

ऑटो : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना; PM E-Drive Scheme चा कसा मिळेल लाभ?

व्यापार : EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी

राष्ट्रीय : Ola : ...अन् त्याने 'ओला शोरूम' दिले पेटवून, गाड्या जळून खाक