लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Tata Nexon EV एकमेव! 50000 विक्रीचा टप्पा गाठला; कापले तब्बल 900 दशलक्ष किमींचे अंतर  - Marathi News | Tata Nexon EV Achieved 50000 sales milestone; Covered a distance of 900 million km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Nexon EV एकमेव! 50000 विक्रीचा टप्पा गाठला; कापले तब्बल 900 दशलक्ष किमींचे अंतर 

टाटाने भारतात इतिहास रचला आहे. Tata Nexon EV ला टाटाने २०२० मध्ये लाँच केली होती. नेक्सॉन ईव्ही भारतात ५०० हून अधिक शहरात विकली जात आहे. ...

दिल्लीत आणखी 42 ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू, अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | 42 more EV charging stations in Delhi, inaugurated by Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आणखी 42 ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू, अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्ली सरकारने गेल्या वर्षी पीपीपी मोडवर 100 चार्जिंग स्टेशन उघडण्याची घोषणा केली होती. ...

अमेरिकेच्या ई-वाहनांना भारतीय कंपनीचा ‘करंट’, ‘इप्सिलाॅन’ उभारणार अमेरिकेत कारखाना - Marathi News | A factory in America will set up the Indian company's 'Current', 'Epsilon' for American e-vehicles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या ई-वाहनांना भारतीय कंपनीचा ‘करंट’, ‘इप्सिलाॅन’ उभारणार अमेरिकेत कारखाना

E-Vehicles: एक भारतीय कंपनी माेठी गुंतवणूक करून अमेरिकेत प्रकल्प उभारणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणारे महत्त्वाचे ॲनाेड बनविणारी ‘इप्सिलाॅन ॲडव्हान्स्ड मटेरियल्स’ ही कंपनी अमेरिकेत सुमारे ५ हजार ३०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ...

काळ्या वेस्टनात लपविली, पण चार्जिंग करताना सापडली; मारुतीच्या पहिल्या EV कारची झलक दिसली - Marathi News | Maruti's first electric car spotted eVX India Launch; Know when launching, range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काळ्या वेस्टनात लपविली, पण चार्जिंग करताना सापडली; मारुतीच्या पहिल्या EV कारची झलक दिसली

जेव्हा मारुतीची पहिली कार येईल तेव्हा भारतात टाटाची हिस्सेदारी २५ टक्क्यांपर्यंत गेलेली असेल. ...

लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत - Marathi News | Coming Soon maruti evx electric SUV Will Give 550Km Range in Single Charge to be launch in 2025 Know about the specialty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक कार बाजारात दिग्गज कार कंपनीची एन्ट्री होत आहे. ...

ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार - Marathi News | Ola will give petrol scooters a tough fight! As Gadkari said, will bring cheap EVs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार

ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. ...

सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली - Marathi News | No subsidy, no e-bike; Sales fell by 62 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली

सरकारी पोर्टल ‘वाहन’नुसार मेमध्ये दररोज सरासरी ३,३९५ ई-दुचाकींची विक्री झाली. ...

फक्त १.८५ लाखात मिळणार जबरदस्त थ्री व्हिलर; एका चार्जमध्ये किती किमी चालणार? वाचा - Marathi News | Omega Seiki Mobility launches its first Urban Passenger Electric Three Wheelers Range “OSM Stream City” starting at Rs 1.85 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त १.८५ लाखात मिळणार जबरदस्त रिक्षा; एका चार्जमध्ये किती किमी चालणार? वाचा

OSM स्ट्रीम सिटीमधील प्रवास आरामदायी आणि आनंददायक असेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने, याला ड्रम ब्रेक, 4.50 x 10 लो रोलिंग रेझिस्टन्स टायर आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळते ...