लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
सरकारनं सब्सिडी कमी केली, Electric दुचाकींची विक्रीच मंदावली; २२ हजारांपर्यंत किंमतीत वाढ - Marathi News | Government reduced subsidy electric bike sales slowed down Price increase up to 22 thousand vahaan protal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारनं सब्सिडी कमी केली, Electric दुचाकींची विक्रीच मंदावली; २२ हजारांपर्यंत किंमतीत वाढ

सरकारनं इलेक्ट्रिक दुचाकींवरील सब्सिडी कमी केल्यानंतर कंपन्यांनी किंमतीत केलेल्या वाढीचा विपरित परिणाम त्यांच्या विक्रीवरच झाला आहे. ...

कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण? शासनाच्या इलेक्ट्रीक वाहने खरेदीला २०२५ पर्यंतची सूट  - Marathi News | How to prevent accidents, air pollution Exemption till 2025 on purchase of electric vehicles by Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण? शासनाच्या इलेक्ट्रीक वाहने खरेदीला २०२५ पर्यंतची सूट 

जुन्या वाहनांमुळे होणारे अपघात व प्रदूषण रोखण्याची जबाबदारी सामान्यांचीच का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण? - Marathi News | How to prevent accidents, air pollution? Exemption till 2025 on purchase of electric vehicles by Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण?

शासनाच्या इलेक्ट्रीक वाहने खरेदीला २०२५ पर्यंतची सूट  ...

फादर्स डे निमित्त तुमच्‍या वडिलांना गिफ्ट करा इलेक्ट्रीक स्कूटर्स; कोणते आहेत पर्याय... - Marathi News | Gift Your Dad Electric Scooters On Father's Day; What are the options... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फादर्स डे निमित्त तुमच्‍या वडिलांना गिफ्ट करा इलेक्ट्रीक स्कूटर्स; कोणते आहेत पर्याय...

तुमच्या वडिलांकडे १०-१५ वर्षे झालेली, जुनी स्कूटर किंवा बाईक असणार आहे. कारण त्यांनी त्यांच्या इच्छा, आकांक्षा तुमच्या शिक्षणासाठी, लाडांसाठी गुंडाळून ठेवल्या होत्या. ...

Foxconn भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करणार? हा आहे संपूर्ण प्लॅन - Marathi News | Foxconn to start electric vehicle project in India this is the complete plan Foxconn EV Factory may start soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Foxconn भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करणार? हा आहे संपूर्ण प्लॅन

Foxconn EV Factory: फॉक्सकॉन लवकरच भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ...

टीव्हीएस iQube च्या किमतीत वाढ, फक्त 'या' शहरात वाढलेल्या किमती लागू  - Marathi News | tvs iqube electric scooter price hike up to 22000 rupees  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टीव्हीएस iQube च्या किमतीत वाढ, फक्त 'या' शहरात वाढलेल्या किमती लागू 

आता सबसिडी कमी झाल्याने कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत वाढ केली आहे.  ...

KTM आणणार इलेक्ट्रिक स्कूटर, पहिल्यांदाच दिसली झलक, मिळेल 'इतकी' रेंज! - Marathi News | ktm electric scooter seen for the first time see features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :KTM आणणार इलेक्ट्रिक स्कूटर, पहिल्यांदाच दिसली झलक, मिळेल 'इतकी' रेंज!

आगामी केटीएम स्कूटरमध्ये कोणते फीचर्स मिळतील आणि किंमत काय असेल, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. ...

इलेक्ट्रिक की पेट्रोल, कुठल्या कारच्या इंधनावर होतो कमी खर्च? कुठली कार अधिक किफायतशीर, समोर आली अशी आकडेवारी - Marathi News | Electric Car or petrol Car, which car costs less on fuel? Statistics that have come up | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक की पेट्रोल, कुठल्या कारच्या इंधनावर होतो कमी खर्च? समोर आली अशी आकडेवारी

Petrol Vs Electric Car: जर तुम्हीसुद्धा एक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करायची की पेट्रोलवरची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रमाणे आहे. ...