लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
'ही' इलेक्ट्रिक बाईक 19 हजार रुपयांनी महागली, आता खर्च करावे लागतील 'इतके' पैसे  - Marathi News | tork kratos r price in india hike by rs 19000 check how much this electric bike now cost | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' इलेक्ट्रिक बाईक 19 हजार रुपयांनी महागली, आता खर्च करावे लागतील 'इतके' पैसे 

Tork Kratos R : काही दिवसांपूर्वी कंपनीने Tork Kratos R ची किंमत 2 लाख 28 हजार रुपयांवरून 2 लाख 10 हजार रुपये केली होती. ...

Electric Scooter: दररोज ८० किमी प्रवास करायचाय, इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी की पेट्रोलवरची? तज्ज्ञ म्हणतात...   - Marathi News | Want to travel 80 km per day, buy an electric scooter or a petrol one? Experts say... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दररोज ८० किमी प्रवास करायचाय, इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी की पेट्रोलवरची? तज्ज्ञ म्हणतात...  

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्याने आता आपल्यासाठी पेट्रोलवरील स्कूटर घ्यायची कि इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची, असे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. दरम्यान, दररोज ८० किमी प्रवास करायचा असेल तर इलेक्ट्रिक स्कूटर उपयुक्त ठरेल की पेट्रोलवरची, याल ...

ई-वाहनांसाठी आता येणार सार्वजनिक परिवहन धोरण; इंधनावरील वाहन खरेदीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न - Marathi News | upcoming public transport policy for e vehicles efforts to discourage purchase of fuel vehicles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वाहनांसाठी आता येणार सार्वजनिक परिवहन धोरण; इंधनावरील वाहन खरेदीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न

देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्राेत्साहन दिले जात आहे. ...

९०० बॅटऱ्या लांबवल्या अवघ्या दहा महिन्यांत; ‘बेस्ट’च्या ई-दुचाकींना बॅटरी चोरीचा शॉक - Marathi News | 900 batteries extended in just ten months shock of battery theft of best e bikes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९०० बॅटऱ्या लांबवल्या अवघ्या दहा महिन्यांत; ‘बेस्ट’च्या ई-दुचाकींना बॅटरी चोरीचा शॉक

ई-दुचाकीच्या तब्बल ९०० बॅटऱ्या चोरण्याचा प्रताप प्रशासन आणि दुचाकी पुरवणाऱ्या कंपनीला शॉक देणारा ठरला आहे. ...

कार चार्ज करायचीय? इथे शोधा चार्जिंग स्टेशन - Marathi News | Want to charge a car Find a charging station here know details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार चार्ज करायचीय? इथे शोधा चार्जिंग स्टेशन

अनेकजण अजूनही इलेक्ट्रिक कार घेताना १०० वेळा विचार करतात. ...

इलेक्ट्रिक टू व्हिलर खरेदी करणं महागलं; OLA, Ather सह ५ बाईकच्या किंमती वाचा - Marathi News | Buying an electric two wheeler is expensive; Read prices of 5 bikes with OLA, Ather | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक टू व्हिलर खरेदी करणं महागलं; OLA, Ather सह ५ बाईकच्या किंमती वाचा

एथर ते ओलापर्यंत... कोणत्या कंपनीने मे महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकल्या? जाणून घ्या... - Marathi News | electric scooter may sales 2023 check ola or ather which company sells more units  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एथर ते ओलापर्यंत... कोणत्या कंपनीने मे महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकल्या? जाणून घ्या...

Electric Scooter : मे महिन्यात विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आकडे बघून तुम्हाला समजेल की, बाजारात ग्राहकांमध्ये कोणत्या कंपनीच्या स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे. ...

गॅस सिलिंडर झाले स्वस्त; इलेक्ट्रिक वाहने महागली  - Marathi News | Gas cylinders became cheaper Electric vehicles are expensive 1st june 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस सिलिंडर झाले स्वस्त; इलेक्ट्रिक वाहने महागली 

१ जूनपासून दैनंदिन कामकाज आणि जीवनातील काही गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. ...