लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का? - Marathi News | Shock of surprise! Why did Hero Electric not increasing scooter prices after subsidy cut | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का?

Hero Electric Scooters Price Cut: भारत सरकारने अलीकडेच FAME II योजनेंतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी सबसिडी कमी केली आहे, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील किमतींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. ...

इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याची शानदार संधी, लगेच होईल 50000 रुपयांपर्यंत बचत!  - Marathi News | matter aera electric bike discount offers up to 50000 rupees world environment week  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याची शानदार संधी, लगेच होईल 50000 रुपयांपर्यंत बचत! 

ही ऑफर 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनापर्यंत वैध असणार आहे.  ...

50 वर्षांपूर्वी 2000 रुपयांमध्ये लॉन्च झालेली Luna, आता इलेक्ट्रिक अवतारात परत येणार... - Marathi News | EV Kinetic Luna: Launched 50 years ago for Rs 2000, Luna will now come in an electric avatar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :50 वर्षांपूर्वी 2000 रुपयांमध्ये लॉन्च झालेली Luna, आता इलेक्ट्रिक अवतारात परत येणार...

Kinetic Luna EV लॉन्च होणार असून, अहमदनगरमध्ये याचे उत्पादन होणार आहे. ...

बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर येतायेत, पेट्रोल स्कूटरपेक्षा का आहेत बेस्ट? - Marathi News | electric scooters benefits in india why escooters are better than petrol  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर येतायेत, पेट्रोल स्कूटरपेक्षा का आहेत बेस्ट?

Electric Scooters Benefits : पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात ...

Bzinesslite InstaCharged EV: फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज; भारतीय कंपनीने लॉन्च केली नवीन EV, किंमत किती... - Marathi News | Bzinesslite InstaCharged EV: Full charge in just 12 minutes; Indian company launches new EV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज; भारतीय कंपनीने लॉन्च केली नवीन EV, किंमत किती...

हैदराबादमधील कंपनीने केला करार, 2024 पर्यंत हजारो EV मार्केटमध्ये येणार. ...

ई-दुचाकी घेणाऱ्यांना दरवाढीचा ‘शॉक’? फीचर्स घटणार, अनुदान घटल्यामुळे कंपन्या घेऊ शकतात निर्णय - Marathi News | The shock of price hike for e bike buyers Features will decrease companies can take decisions due to decrease in subsidies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-दुचाकी घेणाऱ्यांना दरवाढीचा ‘शॉक’? फीचर्स घटणार, अनुदान घटल्यामुळे कंपन्या घेऊ शकतात निर्णय

‘फेम-२’ याेजनेत मिळणारे अनुदान घटल्यानंतर ई-वाहन उत्पादक कंपन्या कमी सुविधा असलेल्या दुचाकी बाजारात आणू शकतात. ...

New Rules In June 2023: १ जूनपासून होणार ‘हे’ मोठे बदल, थेट खिशावर होणार परिणाम; पाहा डिटेल्स - Marathi News | New Rules In June 2023 These big changes will take place from June 1 will directly affect the pocket See details cng png electric bike price hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून होणार ‘हे’ मोठे बदल, थेट खिशावर होणार परिणाम; पाहा डिटेल्स

देशात दर महिन्याच्या १ तारखेला अनेक बदल होतात. १ जूनलादेखील काही बदल होणार आहेत. ...

भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर मिळेल इतकी रेंज - Marathi News | affordable electric cars in india form tata tigor ev to MG Comet ev | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर मिळेल इतकी रेंज

electric cars : भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. ...