शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Ola Scooter Battery Price: ओला स्कूटरची बॅटरी, नको रे बाबा! त्यापेक्षा नवीन स्कूटर घेणे परवडेल, किंमत पाहून असेच म्हणाल...

व्यापार : ई-वाहनांबाबत देश ‘डिस्चार्ज’; महाराष्ट्राची आघाडी, मात्र लक्ष्य गाठण्यात सर्वच राज्ये मागे

ऑटो : पन्नास हजारांच्या आत मिळतात या इलेक्ट्रीक स्कूटर; महागड्यांच्या मागे कशाला डोकं खाजवा...

व्यापार : निस्सान, रेनो फोर्डसारखेच भारत सोडून जाणार? छे, आणखी ५३०० कोटींची गुंतवणूक करणार, प्लॅन पहा...

व्यापार : ई-वाहन क्षेत्रामध्ये भडकणार प्राइसवॉर, एकाच दरावर येऊन ठेपतील कार

ऑटो : नेक्सॉन, महिंद्राच्या ईव्हीचा गेम होणार; 700km ची रेंज असलेली कार कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट

ऑटो : टाटा टियागो ईव्हीची डिलीव्हरी सुरु होताच किंमती वाढविल्या...; सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार एवढी झाली महाग...

यवतमाळ : नेताजीनगरातील रॅन्चोची कमाल, बनविली ई सायकल; १०० किलोमीटरची रेंज, बॅटरीची वॉरंटीही

तंत्रज्ञान : Lithium deposits found in J&K: जम्मू काश्मीरमुळे देशाचे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला

ऑटो : ओलाचा गोला! स्कूटर त्याच, पण त्यांच्या बॅटऱ्या बदलल्या; पाच पर्याय, तुम्ही निवडा...