लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Electric Vehicle : इलेक्ट्रीक वाहन घेण्याच्या विचारात आहात? मग हे आर्थिक लाभही लक्षात ठेवायलाच हवे  - Marathi News | Thinking of buying an electric vehicle Then these financial benefits must also be kept in mind fame 2 subsidy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक वाहन घेण्याच्या विचारात आहात? मग हे आर्थिक लाभही लक्षात ठेवायलाच हवे 

गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Acer ebii: अवघं १६ किलो वजन...110Km रेंज आणि स्वत: गिअर बदलणार; येतेय Acer ची इलेक्ट्रिक सायकल! - Marathi News | acer ebii lightweight as 16kg electric bicycle with a range of 110km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघं १६ किलो वजन...110Km रेंज आणि स्वत: गिअर बदलणार; येतेय Acer ची इलेक्ट्रिक सायकल!

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढत आहे. दैनंदिन प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरसोबतच आता इलेक्ट्रिक सायकलचाही पर्याय उपलब्ध झाला आहे ...

देसी जुगाड! पठ्ठ्यानं चक्क भंगार आणि लाकडापासून बनवली इलेक्ट्रिक बुलेट, पाहा Video... - Marathi News | Desi Jugad! Electric bullet made from scraps and wood, watch Video... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देसी जुगाड! पठ्ठ्यानं चक्क भंगार आणि लाकडापासून बनवली इलेक्ट्रिक बुलेट, पाहा Video...

तुम्ही आतापर्यंत देसी EV चे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण हा अनोखा आहे. ...

आता उरले फक्त १० दिवस; इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळवा दीड लाखांपर्यंत फायदा - Marathi News | Get benefit up to 1.5 lakhs on purchase of electric vehicle, EV loan before 31st march Income tax rebate Section 80EEB | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता उरले फक्त १० दिवस; इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळवा दीड लाखांपर्यंत फायदा

धावत्या इलेक्ट्रिक स्कूटीचे दोन तुकडे; विमा कंपनीचा क्लेम देण्यास नकार - Marathi News | Two pieces of running electric scooty; Refusal of the insurance company to pay the claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या इलेक्ट्रिक स्कूटीचे दोन तुकडे; विमा कंपनीचा क्लेम देण्यास नकार

सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या स्कूटीचे दोन तुकडे झाले, सुदैवाने चालक बचावला. ...

Hero ने लॉन्च केल्या तीन Electric Scooter, किंमत 85 हजार रुपयांपासून सुरू - Marathi News | Hero Electric Launched its New Range of Electric Scooters: Optima CX5.0, Optima CX2.0 and NYX. | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Hero ने लॉन्च केल्या तीन Electric Scooter, किंमत 85 हजार रुपयांपासून सुरू

Hero Electric : तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर जर्मन ECU टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहेत. ...

Ola इलेक्ट्रिक स्कूटर मालकांनो लक्ष द्या! कंपनी आता 'हा' पार्ट बदलून देणार मोफत - Marathi News | ola electric scooter offer free replace s1 s1pro front fork auto news | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola इलेक्ट्रिक स्कूटर मालकांनो लक्ष द्या! कंपनी आता 'हा' पार्ट बदलून देणार मोफत

Ola Electric Scooter Front Fork : कंपनीने फ्रंट फोर्कचे डिझाईन बदलले आहे आणि त्याला "अपग्रेडेड फोर्क" असे नाव दिले आहे.  ...

MG Comet EV: लवकरच लॉन्च होणार स्वस्त EV कार; 300Km रेंज आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी - Marathi News | MG Comet EV: Cheap EV car to be launched soon; 300Km range and price less than 10 lakhs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :लवकरच लॉन्च होणार स्वस्त EV कार; 300Km रेंज आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच कंपन्या नवनवीन गाड्या लॉन्च करत आहे. ...