लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
'आपली बस'ची तिकीट दरवाढ नाही, वर्षअखेरपर्यंत ताफ्यात येणार १४४ इलेक्ट्रिक बसेस - Marathi News | no tickets hike in aapli bus,144 electric buses to be conduct in nagpur by the end of the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपली बस'ची तिकीट दरवाढ नाही, वर्षअखेरपर्यंत ताफ्यात येणार १४४ इलेक्ट्रिक बसेस

नागपूरकरांना दिलासा : परिवहन विभागाने सादर केले ३५९.०८ कोटींचे बजेट ...

ना Driving Licence चं टेन्शन, ना रजिस्ट्रेशन; ८० रुपयांत ८०० किमी धावणार ही E-Bike - Marathi News | No driving license tension no registration essel energy GET 1 E Bike will run 800 km for 80 rupees know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ना Driving Licence चं टेन्शन, ना रजिस्ट्रेशन; ८० रुपयांत ८०० किमी धावणार ही E-Bike

इलेक्ट्रीक दुचाकींची मागणी सातत्यानं वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे खिशावरही मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. ...

Okaya Faast F2F : कमी किंमत...बेस्ट ड्रायव्हिंग रेंज! लॉन्च झाली जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर, किंमत ऐकून खरेदी करण्याचं करेल मन - Marathi News | okaya ev launches faast f2f electric scooter with 80km range price at inr | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कमी किंमत...बेस्ट ड्रायव्हिंग रेंज! लॉन्च झाली जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर, किंमत ऐकून खरेदी करण्याचं

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Okaya नं आज स्थानिक बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लॉन्चिंगची घोषणा केली आहे. ...

Ola Scooter Battery Price: ओला स्कूटरची बॅटरी, नको रे बाबा! त्यापेक्षा नवीन स्कूटर घेणे परवडेल, किंमत पाहून असेच म्हणाल... - Marathi News | Ola Scooter Battery Price: Ola Scooter Battery change without warrenty, No! You can afford to buy a new scooter instead, looking at the price you will say so... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटरची बॅटरी, नको रे बाबा! त्यापेक्षा नवीन स्कूटर घेणे परवडेल, किंमत पाहून असेच म्हणाल...

ईलेक्ट्रीक स्कूटर परवडते म्हणून लोक घेत आहेत, परंतू या स्कूटरची बॅटरी हा सर्वात मोठा खर्च आहे. एकदा का बॅटरीची वॉरंटी संपली किंवा बॅटरी खराब झाली अन् ती वॉरंटीत नसेल तर तुमचा खिसा भसकन खाली झाला म्हणून समजा.  ...

ई-वाहनांबाबत देश ‘डिस्चार्ज’; महाराष्ट्राची आघाडी, मात्र लक्ष्य गाठण्यात सर्वच राज्ये मागे - Marathi News | Country 'Discharge' on E-Vehicles; Maharashtra is leading, but all the states are lagging behind in reaching the target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वाहनांबाबत देश ‘डिस्चार्ज’; महाराष्ट्राची आघाडी, मात्र लक्ष्य गाठण्यात...

भारतात गेल्या वर्षी लाखांहून अधिक ई-वाहनांची विक्री झाली. त्यामुळे क्षेत्रात झपाट्याने वाढ हाेणार असल्याचे बाेलले जात आहे ...

पन्नास हजारांच्या आत मिळतात या इलेक्ट्रीक स्कूटर; महागड्यांच्या मागे कशाला डोकं खाजवा... - Marathi News | These electric scooters are available within fifty thousand; Why waste time in expensive scooters thinking | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पन्नास हजारांच्या आत मिळतात या इलेक्ट्रीक स्कूटर; महागड्यांच्या मागे कशाला डोकं खाजवा...

इलेक्ट्रीक स्कूटर महाग आहेत, असे जर कोणी म्हणत असेल तर त्या प्रिमिअम कंपन्यांच्या स्कूटर महाग आहेत. ...

निस्सान, रेनो फोर्डसारखेच भारत सोडून जाणार? छे, आणखी ५३०० कोटींची गुंतवणूक करणार, प्लॅन पहा... - Marathi News | Nissan Renault to leave India like Ford will invest another 5300 crores see the future plan 4 suv 2 electric vehicles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निस्सान, रेनो फोर्डसारखेच भारत सोडून जाणार? छे, आणखी ५३०० कोटींची गुंतवणूक करणार, प्लॅन पहा...

कंपनीनं तयार केला फ्युचर प्लॅन, देणार अन्य दिग्गज कंपन्यांना टक्कर. भारतात जॉब निर्मितीही करणार. ...

ई-वाहन क्षेत्रामध्ये भडकणार प्राइसवॉर, एकाच दरावर येऊन ठेपतील कार - Marathi News | A price war will flare up in the e-vehicle sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वाहन क्षेत्रामध्ये भडकणार प्राइसवॉर, एकाच दरावर येऊन ठेपतील कार

पेट्राेल आणि ई-कार्सच्या किमती येणार समान पातळीवर ...