लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ola Electric Scooters वर हजारो रुपयांची सूट; या ३ मॉडेल्सवर होईल मोठी बचत - Marathi News | Thousands of rupees discount on Ola Electric Scooters; There will be huge savings on these 3 models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola Electric Scooters वर हजारो रुपयांची सूट; या ३ मॉडेल्सवर होईल मोठी बचत

Ola Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकची ही ऑफर काही शहरांमध्येच उपलब्ध आहे. ...

ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री कमी कमी होऊ लागली; हे कारण आले समोर... - Marathi News | Sales of electric vehicles began to decline; This is the reasons, in Delhi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री कमी कमी होऊ लागली; हे कारण आले समोर...

प्रदुषणामुळे वैतागलेल्या दिल्लीकरांना ईव्हीकडे वळविण्यासाठी सबसिडी आणि टॅक्समाफीची खैरात देण्यात आली. याचे अनुकरण कमी अधिक प्रमाणात इतर राज्यांनीही केले. ...

इलेक्ट्रिक वाहनांना आता सबसिडीची गरजच नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन - Marathi News | Electric vehicles no longer need subsidy, asserts Union Minister Nitin Gadkari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांना आता सबसिडीची गरजच नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Nitin Gadkari News: इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादकांना देण्यात येणारी सबसिडी आता कायम ठेवण्याची गरज नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. ...

व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने - Marathi News | Wow! From Chhatrapati Sambhajinagar to Pune followed by Jalna, Beed will also travel by e-bus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने

ऑक्टोबरमध्ये येणार ७४ ई-बस : ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला ‘स्पीड’ ...

प्रदूषण घटविण्यासाठी ई-ट्रक्सनाही अनुदान द्या, फेम-३ योजनेत समावेश करण्याची शिफारस - Marathi News | Also subsidize e-trucks to reduce pollution, recommended for inclusion in FEM-III scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रदूषण घटविण्यासाठी ई-ट्रक्सनाही अनुदान द्या, फेम-३ योजनेत समावेश करण्याची शिफारस

भारतात शून्य उत्सर्जन ट्रक वाहनांच्या अवलंबित्वाला चालना देण्यासाठी ‘झीरो एमिशन ट्रकिंग (झेडईटी) पॉलिसी ॲडव्हायजरी’ या नावाचा एक अहवाल ‘पीएसए’ने जारी केला आहे. ...

दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा - Marathi News | Not two hundred, municipality is now testing for eight charging stations; Discussions with two private companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा

सर्वसामान्यांना परवडतील, असे एसी आणि डीसी पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यावर चर्चा करण्यात आली. ...

TATA 50 प्रमुख शहरांमध्ये 540 चार्जिंग स्टेशन्स उभारणार; या दोन कंपन्यांसोबत झाला करार... - Marathi News | TATA to set up 540 charging stations in 50 major cities; agreement with two companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA 50 प्रमुख शहरांमध्ये 540 चार्जिंग स्टेशन्स उभारणार; या दोन कंपन्यांसोबत झाला करार...

टाटा मोटर्सचे पाऊल देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ...

इलेक्ट्रिक वाहने वाढली; पण दुरुस्तीसाठी मेकॅनिकची शोधाशोध करण्याची वेळ - Marathi News | Electric vehicles proliferated; But time to hunt for a mechanic for repairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इलेक्ट्रिक वाहने वाढली; पण दुरुस्तीसाठी मेकॅनिकची शोधाशोध करण्याची वेळ

मेकॅनिक मिळत नाही म्हणून थेट शोरूमच गाठावे लागते. ...