लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ola Electric : ओला स्कूटर्सवर मिळतेय मोठी सवलत, 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना मिळणार फायदा - Marathi News | ola electric offering heavy discounts on their scooters in this december | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटर्सवर मिळतेय मोठी सवलत, 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना मिळणार फायदा

Ola Discount Offers : या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एस वन प्रोवर 10,000 रुपयांच्या सवलतीसह 4,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आणि एस वन वर 2,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. ...

देशातील सर्वात महागडी ई-स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत BMW, किंमत जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य! - Marathi News | bmw will soon launch most expensive e scooter ce 04 in india know the price  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वात महागडी ई-स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत BMW, किंमत जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य!

BMW Motorrad India : कंपनीने अलीकडेच आपल्या एका इव्हेंटमध्ये या स्कूटरची पहिली झलक दाखवली. ही भारतातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर असेल, असे म्हटले जात आहे. ही बीएमडब्ल्यूची पूर्णपणे इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. ...

सिंगल चार्जमध्ये 135 किमी रेंज; जाणून घ्या PURE EV EcoDryft इलेक्ट्रिक बाईकचे फीचर्स - Marathi News | Pure Ev Ecodryft Unveiled In India With Range 135 Km In Single Charge Know Launch Date Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 135 किमी रेंज; जाणून घ्या PURE EV EcoDryft इलेक्ट्रिक बाईकचे फीचर्स

PURE EV EcoDryft : हैदराबादमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV ने सादर केली आहे.  ...

240km रेंज अन् 115km/h टॉप स्पीड; या कंपनीने लॉन्च केली 2 तासात चार्ज होणारी EV स्कूटर... - Marathi News | Loncin Motorcycles: 240km range and 115km/h top speed; Loncin Motorcycles company has launched an Real 5T EV scooter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :240km रेंज अन् 115km/h टॉप स्पीड; या कंपनीने लॉन्च केली 2 तासात चार्ज होणारी EV स्कूटर...

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लॉनकिन मोटरसायकल कंपनीची एंट्री झाली आहे. ...

Happy New Year 2023 : पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग - Marathi News | Happy New Year 2023 3 cheap electric cars coming next year, one car just got 20 thousand bookings | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग

Upcoming Electric Hatchback Car in 2023: एकट्या जानेवारी महिन्यातच 3 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात येणार आहेत. ...

कौतुकास्पद! गडचिरोलीच्या तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक बाईक - Marathi News | young man from Gadchiroli made an electric bike from scrap vehicle watching youtube videos | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कौतुकास्पद! गडचिरोलीच्या तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक बाईक

यू-ट्युबमधील व्हिडिओतून प्रेरणा; २५ हजार रुपये खर्च ...

सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Hero Electric Optima Gives 140 Km Range In Single Charge Know Price And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स...

Hero Electric Optima : हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. ...

Tork Kratos Electric Motorcycle: Tork Kratos च्या किंमती १० हजारांनी वाढणार; इलेक्ट्रीक कंपन्यांनाही बसतोय फटका - Marathi News | Tork Kratos Electric Motorcycle: Tork Kratos prices will increase by 10 thousand; Electric companies are also getting hit of inflation | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tork Kratos च्या किंमती १० हजारांनी वाढणार; इलेक्ट्रीक कंपन्यांनाही बसतोय फटका

मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज १८० किमी आहे. तर रिअल वर्ल्ड रेंज ही १२० किमी आहे. ...