लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज; जाणून घ्या, PURE EV Epluto 7G चे संपूर्ण डिटेल्स... - Marathi News | Pure Ev Epluto 7g Gives Range Of 120 Km In Single Charge Know Price Top Speed And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज; जाणून घ्या, PURE EV Epluto 7G चे संपूर्ण डिटेल्स...

PURE EV Epluto 7G : Pure EV Epluto 7G ची सुरुवातीची किंमत 92,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑन-रोड किंमत 97,125 रुपये आहे. ...

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग,  अक्षय्य ऊर्जेचा ध्यास - Marathi News | Electric vehicle charging, the obsession with renewable energy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग,  अक्षय्य ऊर्जेचा ध्यास

नवी दिल्ली येथील बेसिल कंपनीसोबत मुंबईत ८७ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. राज्यात साधारणपणे ५०० चार्जिंग स्टेशन उभारली जातील. ...

भंगारातून बनविल्या इलेक्ट्रिक कार, प्रदूषण करत नाही तर चक्क गिळतात - Marathi News | Electric cars made from scrap do not pollute, but rather swallow | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भंगारातून बनविल्या इलेक्ट्रिक कार, प्रदूषण करत नाही तर चक्क गिळतात

चिमुकल्या शास्त्रज्ञांचा भन्नाट आविष्कार ...

सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंजचा दावा; जाणून घ्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Techo Electra Emerge With Range Of 100 Km On Single Charge Know Price Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंजचा दावा; जाणून घ्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फीचर्स...

Techo Electra Emerge : ही स्कूटर कमी किमतीव्यतिरिक्त आपल्या डिझाइन, फीचर्स आणि रेंजसाठी पसंत केली जाते. ...

इलेक्ट्रिक वाहनांवर 'येथे' येणार बंदी; हिवाळ्यामुळे का घ्यावा लागला निर्णय? - Marathi News | Switzerland will be the only country to ban electric vehicles. | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनांवर 'येथे' येणार बंदी; हिवाळ्यामुळे का घ्यावा लागला निर्णय?

स्वित्झर्लंड विजेच्या बाबतीत फ्रान्स व जर्मनी यांसारख्या अन्य देशांवर अवलंबून आहे. बर्फवृष्टीमुळे या वीजपुरवठादार देशांतही विजेची मागणी वाढते. ...

Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरवर फक्त 1 रुपयात मिळतेय 'ही' खास ऑफर! - Marathi News | Ather Energy is essentially offering a 2 years extended warranty on the 450x electric scooter for free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरवर फक्त 1 रुपयात मिळतेय 'ही' खास ऑफर!

Ather Energy : जर तुम्हाला Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर तुम्हाला स्कूटरच्या एकूण किमतीच्या 5 टक्के रक्कम भरावी लागेल. ...

Nitin Gadkari: खूशखबर! नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा; नव्या वर्षात वाहन खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी! - Marathi News | Nitin Gadkari made a big announcement, Good news for the vehicle buyers who will purchase In the new year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा; नव्या वर्षात वाहन खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी!

या घोषणेनंतकर, इलेक्ट्रिक वाहने (electric vehicle) खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे ...

७० हजारांतील दमदार इलेक्ट्रीक स्कूटर्स; सिंगल चार्जवर १६५ किमीपर्यंतची रेंज - Marathi News | powerful electric scooters in 70 thousand rs; Range up to 165 km on a single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :७० हजारांतील दमदार इलेक्ट्रीक स्कूटर्स; सिंगल चार्जवर १६५ किमीपर्यंतची रेंज

जर तुमचे बजेट ७० हजारापर्यंतचे आहे, तर तुम्ही नवी कोरी चांगल्या कंपनीची इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करू शकता. ...