शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

ऑटो : ती पुन्हा येतेय! LML तीन ईलेक्ट्रीक स्कूटर उतरवणार; हार्ले डेव्हिडसनची कंपनी उत्पादन घेणार

ऑटो : Pure EV etryst 350: जबरदस्त लूक्स अन् 140KMची रेंज; Pure EVने भारतात लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक बाईक

ऑटो : BYD Atto3: टेस्लालाही पछाडले! जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक कार कंपनी भारतात एन्ट्री करणार; वॉरेन बफेंचाही पैसा

व्यापार : 'ऑल थिंग्‍ज ईव्‍ही’… HDFC अर्गोनं लाँच केली पहिली इलेक्ट्रीक व्हेईकल इकोसिस्टिम

ऑटो : ई-स्कूटरची खरेदी टाळताहेत लोक; ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाच्या कामगिरीबाबत चिंता

ऑटो : Anand Mahindra: तरुणाने ट्विटरवर थेट मागितली नोकरी, आनंद महिंद्रा म्हणाले 'का नाही', अधिकाऱ्यांना दिले आदेश

ऑटो : ना पेट्रोल दराचं टेन्शन, ना बॅटरी डिस्चार्जची भीती; ३० हजारांहून स्वस्त E-Cycle

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार; सप्टेंबरअखेरीस १५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार

मुंबई : BEST: लवकरच इलेक्ट्रीक डबल डेकर बस ताफ्यात, आदित्य ठाकरेंनी सांगितला 'बेस्ट' प्लॅन