लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video... - Marathi News | Electric Bike: anand mahindra shared video of electric bike for 6 people in rs10000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video...

या बाइकवर 6 जणांना बसण्याची सोय असून, फक्त 10 रुपयांमध्ये बाइक फूल चार्ज होते. ...

चार्जिंगची व्यवस्था नसल्याने ४० पैकी १८ इलेक्ट्रिक बसेस डेपोतच उभ्या - Marathi News | As there is no charging system, 18 out of 40 electric buses are standing at the depot Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार्जिंगची व्यवस्था नसल्याने ४० पैकी १८ इलेक्ट्रिक बसेस डेपोतच उभ्या

वाडी येथील चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर धावणार सर्व इलेक्ट्रिक बसेस ...

Ola Electric: ओलाने नोव्हेंबरमध्येही केली जादू! 30 दिवसांत 20 हजार इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या - Marathi News | ola sales crossed 20000 again in november 2022 ola electric scooters price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Ola Electric: ओलाने नोव्हेंबरमध्येही केली जादू! 30 दिवसांत 20 हजार इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या

देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाने नोव्हेंबर महिन्यातही विक्रीच्या आघाडीवर मोठी कामगिरी केली. ...

क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथसह 100 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Komaki Flora इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स... - Marathi News | Electric Vehicle Buying Guide Komaki Flora Electric Scooter Range Up To 100 Km In Single Charge Know Price Features Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथसह 100 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Komaki Flora इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स...

Komaki Flora Electric Scooter : स्कूटरच्या किमतींसह राइडिंग रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या... ...

एथर एनर्जीची बिडकीनमध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक; ५० एकर जागेची केली मागणी - Marathi News | Ather Energy invests 1 thousand crores in Bitcoin; 50 acres of land with many concessions sought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एथर एनर्जीची बिडकीनमध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक; ५० एकर जागेची केली मागणी

४ लाख इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीचा प्रकल्प येथे उभारण्याची तयारी  ...

100 KMची रेंज अन् जबरदस्त फीचर्स; फक्त 55 हजारात लॉन्च झाली 'ही' Electronic Scooter... - Marathi News | 100 KM range and great features; 'Drixx Electric Scooter' Electronic Scooter was launched in just RS. 55 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :100 KMची रेंज अन् जबरदस्त फीचर्स; फक्त 55 हजारात लॉन्च झाली 'ही' Electronic Scooter...

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळेच मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने आणत आहे. ...

Toyota Innova Electric: पळवा किती पळवायची तेवढी! इनोव्हा इलेक्ट्रीक दिसली; हायक्रॉसपेक्षाही भारी.... - Marathi News | Toyota Innova Electric: Innova Electric appeared in Indonesia; mileager than highcross, see looks | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पळवा किती पळवायची तेवढी! इनोव्हा इलेक्ट्रीक दिसली; हायक्रॉसपेक्षाही भारी....

इलेक्ट्रीक कार आली तरी इनोवा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉसची विक्री सुरुच राहणार आहे. ...

Ultraviolette F77 Electric Bike भारतात लाँच; जाणून घ्या किंमत, रेंज, टॉप स्पीड आणि फीचर्स... - Marathi News | Ultraviolette F77 Electric Bike Launched In India Know The Complete Details Of Price Range Battery Pack Top Speed Variants And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ultraviolette F77 Electric Bike भारतात लाँच; जाणून घ्या किंमत, रेंज, टॉप स्पीड आणि फीचर्स...

Ultraviolette F77 Electric Bike : अल्ट्राव्हायोलेट F77 (Ultraviolette F77) कंपनीने 3.80 लाख रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे. ...