शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : पेट्रोलचे दर गगनाला भिडले; दुसरीकडे इलेक्ट्रिक बाइक घेते पेट, ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण

ऑटो : अधिक रेंज, दमदार फीचर्स; Ather नं लाँच केली जबरदस्त Electric Scooter

पुणे : पुण्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरुमला आग; ७ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक

ऑटो : Ola ची दिवाळीपर्यंत OS 3 इलेक्ट्रिक स्कूटर येणार; जाणून घ्या, काय असेल खास? 

ऑटो : Electric Scooter असावी तर अशी, दिवसाचा खर्च केवळ ३ रूपये; आठवड्यात दोनदा करा चार्ज

ऑटो : उद्या लॉन्च होणार Ather Energy ची शानदार स्कूटर, फीचर्स जाणून घ्या....

व्यापार : Electric गाड्या तयार करणारी कंपनी आणणार IPO; गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

ऑटो : Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये देते १६० किमी रेंज; जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स...

ऑटो : TATA Motors नं लाँच केली नवी Nexon EV Prime; पाहा किती आहे किंमत, फीचर्स

व्यापार : Nitin Gadkari: इलेक्‍ट्र‍िक वाहनधारकांना सरकारचं आणखी एक गिफ्ट! गडकरींनी केली मोठी घोषणा