लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
रॉयल इनफील्ड शॉटगन 650 ते Xpulse 200T; नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त बाइक्स - Marathi News | Royal Enfield Shotgun 650 to Xpulse 200T; These bikes will be launched in November | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रॉयल इनफील्ड शॉटगन 650 ते Xpulse 200T; नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त बाइक्स

तुम्ही नवीन बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...

३६० डिग्री कॅमेरा, ॲडजस्टेबल सीट, १२० किमीची रेंज; लाँच झाली जबरदस्त Electric Scooter - Marathi News | 360 degree camera adjustable seat 120 km range A stunning electric scooter launched lml limited zero downpayment online booking | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :३६० डिग्री कॅमेरा, ॲडजस्टेबल सीट, १२० किमीची रेंज; लाँच झाली जबरदस्त Electric Scooter

९० च्या दशकातील प्रसिद्ध कंपनी एलएमएल (Lohia Machinery Limited) भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्यास तयार झाली आहे. ...

दोघा भावांची कमाल! 35 हजारात बनवली 'तेजस', 5 रुपयांत धावेल 150 किमी - Marathi News | meerut two real brothers made tejas e bike in 35 thousand rupees 150km runs in 5 rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दोघा भावांची कमाल! 35 हजारात बनवली 'तेजस', 5 रुपयांत धावेल 150 किमी

दोन भावांनी अशी एक ई-बाइक बनवली आहे, जी सिंगल चार्जिंगमध्ये 150 किलोमीटर धावेल. तसेच, या बाइकला चार्ज करण्यासाठी फक्त 5 रुपये मोजावे लागतील. ...

Electric Vehicle: फक्त 35 हजारांत मिळेल इलेक्ट्रीक स्कूटर, या कंपनीने लॉन्च केली... - Marathi News | Electric Vehicle: Baaz Bikes: You can get an electric scooter for just 35 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 35 हजारांत मिळेल इलेक्ट्रीक स्कूटर, या कंपनीने लॉन्च केली...

Baaz Bikes: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक नवीन कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. ...

Electric Scooter: 50 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रीक स्कूटर; 'हे' आहेत उत्तम पर्याय, पाहा डिटेल्स... - Marathi News | Electric Scooter: Electric scooters under 50 thousand; 'These' are the best options, see details... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :50 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रीक स्कूटर; 'हे' आहेत उत्तम पर्याय, पाहा डिटेल्स...

Electric Scooter:कमी किमतीत चांगली रेंज आणि फीचर्स हवे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...

MG Air EV: दोनच दरवाजे! टाटाची बॅटरी वापरून एमजी टाटा टियागोलाच टक्कर देणार, स्वस्त Air EV येतेय - Marathi News | Only two doors! MG Air EV comes with Tata battery, cheap Air EV to compete with Tata Tiago range 300 km, price 10 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दोनच दरवाजे! टाटाची बॅटरी वापरून एमजी टाटा टियागोलाच टक्कर देणार, स्वस्त Air EV येतेय

MG Air EV ला स्टँडर्ड व्हीलबेस आणि लाँग व्हीलबेस अशा दोन व्हेरिअंटमध्ये आणले जाऊ शकते. ...

एक रुपयात एक किलोमीटर! इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली, प्रदूषणही टळते! - Marathi News | One kilometer for one rps, Demand for electric vehicles increased, pollution is also avoided! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एक रुपयात एक किलोमीटर! इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली, प्रदूषणही टळते!

आता वाहने ही केवळ लक्झरी राहिलेली नाहीत तर आता ती लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे. ...

Electric Scooter: OLA आणि Bajaj ला टक्कर देणार Baaz, किंमत सर्वात कमी, वाचा फिचर - Marathi News | Electric Scotter Baaz to compete with OLA and Bajaj lowest price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Electric Scooter: OLA आणि Bajaj ला टक्कर देणार Baaz, किंमत सर्वात कमी, वाचा फिचर

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत वाढ सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने परवडत नाही. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...