शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : Nitin Gadkari Statement on EV: न‍ित‍ीन गडकरी यांची मोठी घोषणा, कार-बाईक चालवणाऱ्यांची होणार चांदी 

ऑटो : Electric Scooter Fire : फायर स्कूटर… पुन्हा एकदा या कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग, चार्जिगदरम्यान बॅटरीचा स्फोट

संपादकीय : इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या पेट का घेतात? नेमकं कारण समजून घ्या...

ऑटो : लॉन्च होण्याआधीच ७८,००० स्कूटरचं बुकिंग; 'या' कंपनीनं Ola अन् Hero चं टेन्शन वाढवलं!

ऑटो : मौजच झाली! ओलाचा वैतागलेल्या ग्राहकांना सुखद धक्का; 50 हजार S1 Pro मालकांना धाडले निमंत्रण

ऑटो : मोदी सरकार मोठा निर्णय घेणार! Electric वाहनं स्वस्त होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा

ऑटो : कोणती बँक इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत कमी व्याजावर देतेय कर्ज? जाणून घ्या...

ऑटो : मस्तच! आता पोलिसांना मिळणार इलेक्ट्रिक कार; TATA ची ‘ही’ EV ताफ्यात दाखल होणार

ऑटो : OLA इलेक्ट्रीक स्कूटर घेऊन भारतीय जवान जाणार चीनच्या सीमेवर, नेमका प्लान काय? वाचा...

बीड : देशातील पहिल्या इंटरसिटी इलेक्ट्रिक बस' शिवाई'च्या डिझाईनमागे मराठमोळा मिलिंद