शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

मुंबई : राज्यात ६०५ इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई; ४२२ ई-बाईक्स जप्त, ५ लाख दंड वसूल

नागपूर : नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस

ऑटो : iVOOMi Energy Electric Scooter : या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

ऑटो : Simple One Electric Scooter Test Ride: वर्षभर वाट पाहिली! सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह सुरु होणार; तारीख जाहीर

ऑटो : Superfast EV Charging: तासंतास नाही! पेट्रोल, डिझेल भरण्याएवढाच वेळ लागणार; भन्नाट स्पीडने इलेक्ट्रीक कार चार्ज होणार

ऑटो : आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय

ऑटो : लेखः इलेक्ट्रिक व्हेईकल घ्यायचा करताय का विचार?... जरा करो इंतजार!

ऑटो : Ather, Hero Electric Scooter fire : ओलाचं काय घेऊन बसलात, हीरो-एथरच्याही इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्या

चंद्रपूर : खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : बेकायदा बदल केल्याने ई-बाईकची स्पीड तशी ५५ किमी पर्यंत वाढली; म्हणून घेतायत पेट ?