लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
अन्वयार्थ लेख: इलेक्ट्रिक बाइक... घ्यावी की न घ्यावी? खप तर प्रचंड वाढतोय पण.... - Marathi News | Related Article on Electric Bikes To Buy or Not to Buy Consumption is increasing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ लेख: इलेक्ट्रिक बाइक... घ्यावी की न घ्यावी? खप तर प्रचंड वाढतोय पण....

सरलेल्या आर्थिक वर्षात देशात इलेक्ट्रिक बाइकच्या खपात २६ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे. तब्बल ८ लाख इलेक्ट्रिक बाइक या वर्षात विकल्या गेल्या. ...

ईव्ही क्षेत्रातली पहिली चर्चित कंपनी टॉर्क मोटर्स बंद पडली; डीलरकडून पोलिसांत गुन्हा, ग्राहक कोर्टात - Marathi News | Tork Motors, the first company shut down in the Kratos EV space; A case has been registered in the police by dealers, Customers in the consumer court where is ceo kapil Shelake | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईव्ही क्षेत्रातली पहिली चर्चित कंपनी टॉर्क मोटर्स बंद पडली; डीलरकडून पोलिसांत गुन्हा, ग्राहक कोर्टात

Tork Motors Shut Down: हवशा, नवशाने काढलेली टॉर्क मोटर्स बुडाली, डीलरनी शोरुम काढले, ईव्ही ग्राहकांचे भविष्य अंधांतरी लटकले ...

सीएनजी आला, ईव्ही आली तरी डिझेल कारची मागणी का घटेना? काय आहे भविष्य... - Marathi News | Why does the demand for diesel cars not decrease even if CNG comes, EV comes? What is the future of diesel cars... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सीएनजी आला, ईव्ही आली तरी डिझेल कारची मागणी का घटेना? काय आहे भविष्य...

future of diesel : आता तर जास्त रनिंग असेल तर डिझेल कार हे समीकरणही ईलेक्ट्रीक कारनी मिळविले आहे. मग असे का होतेय, डिझेल कारची मागणी का कमी होत नाहीय.... ...

IPO मुळे संपत्ती दुपटीनं वाढली, देशातील तरुण अब्जाधीशांच्या यादीत सामील झाली 'ही' व्यक्ती - Marathi News | Bhavish Aggarwal doubled his wealth due to IPO joins the list of young billionaires in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मुळे संपत्ती दुपटीनं वाढली, देशातील तरुण अब्जाधीशांच्या यादीत सामील झाली 'ही' व्यक्ती

Ola Electric IPO Bhavish Agarwal : कंपनीच्या शेअरचं शुक्रवारी शेअर बाजारात फ्लॅट लिस्टिंग झालं. असं असलं तरी काही वेळानं यात मोठी वाढ झाली. यानंतर देशातील तरुण अब्जाधीशांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. ...

ई-बाईक ग्राहकांना आवडतेय; खप तब्बल ९५ टक्क्यांनी वाढला, 'इतक्या' वाहनांची झाली विक्री! - Marathi News | E bikes are loved by consumers Consumption increased by 95 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ई-बाईक ग्राहकांना आवडतेय; खप तब्बल ९५ टक्क्यांनी वाढला, 'इतक्या' वाहनांची झाली विक्री!

ई-बाईकच्या विक्रीत ९५.९४ टक्के वाढ झाली. १,०७,०१६ ई- बाईकची विक्री जुलै २०२४ मध्ये झाली. ...

Ola Electric Bike : इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये ओला घालणार धुमाकूळ! १५ ऑगस्टला होणार लॉन्च, पाहा पहिली झलक - Marathi News | Ola Electric Bike: Ola will make a splash in the electric bike segment! To be launched on 15th August, see the first glimpse | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola's first electric motorcycle to be unveiled on August 15

Ola Electric Bike : गेल्या वर्षी कंपनीनं ४ इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रूझर, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि सुपरस्पोर्ट लॉन्च केल्या होत्या. ...

ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही! - Marathi News | Will buying an EV save more money? The central government says, 'Wait a minute, there is no such proposal at present | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही!

कोणताही प्रस्ताव नसल्याचे अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. ...

अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Ola Electric IPO: buy Ola Electric IPO at just ₹76; There's still a chance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स...

Ola Electric मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. ...